Samantha Ruth Prabhu News in Marathi | समांथा रुथ प्रभू FOLLOW
Samantha akkineni, Latest Marathi News
टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
Shyhamali De on Samantha-Raj wedding: दिग्दर्शक राज निदिमोरूने नुकतेच अभिनेत्री समांथा रूथ प्रभूशी लग्न केले. या लग्नानंतर चार दिवसांनी राजची एक्स पत्नी श्यामली डेने आपले मौन सोडले आहे. ...
Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru : साउथची स्टार समांथा रुथ प्रभू दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. तिने दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत दुसरं लग्न केलं आहे. त्यानंतर आता राजची पहिली पत्नीची क्रिप्टिक पोस्टदेखील समोर आली आहे. ...