मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष यांनी एकत्र येण्याचा व उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभेच्या पोटनिवडणुका संयुक्तपणे लढण्याचा घेतलेला निर्णय देशातील भाजपेतर सर्व पक्षांना मार्गदर्शक ठरावा असा आहे. या ...
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात असलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उत्तर प्रदेशात भव्य उद्यान उभारणार असल्याची घोषणा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी केली. ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील खासदार नरेश अग्रवाल यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ...
हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतील एका चित्रपटगृहात इंग्रजी चित्रपट पाहावयास गेले होते. ...
भिवंडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष प्रथमच उमेदवारी करणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारांना सायकल हे पक्ष चिन्ह मिळावे अशा मागणी प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी यांनी निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. ...
हज कमिटी आॅफ इंडियाच्यावतीने पुढील वर्षापासून लागू करण्यात येणा-या हज यात्रेच्या प्रस्तावित धोरणामधील अनेक शिफारशी या चुकीच्या व अन्यायकारक आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्या लागू करु नयेत ...