लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
UP Election 2022 Update: भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी अखिलेश यादव यांनी कंबर कसली आहे. समाजवादी पक्ष कमकुवत असलेल्या आग्रा भागातील फतेहाबादमध्ये समाजवादी पक्षाने बाहुबली अशोक दीक्षित यांची कन्या रूपाली दीक्षित हिला उमेदवारी दिली आहे. ...
UP Assembly Election 2022 : यंदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी समाजवागी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पुन्हा एकदा रालोदसह छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. ...
UP Election 2022 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी समाजवादी पार्टीवर (Samajwadi Party) जोरदार निशाणा साधला आहे. ...