लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी, मराठी बातम्या

Samajwadi party, Latest Marathi News

सपा नेते आझम खान यांना ३ वर्षांचा तुरुंगवास; हेट स्पीचप्रकरणी दोषी - Marathi News | SP leader Azam Khan jailed for 3 years; Convicted in hate speech case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा नेते आझम खान यांना ३ वर्षांचा तुरुंगवास; हेट स्पीचप्रकरणी दोषी

Azam Khan : २०१९ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान रामपूर येथील एका प्रचारसभेत आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन रामपूर जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह टिपणी केली होती. ...

१९९६ साली मुलायमसिंग यांचा औरंगाबादेत होता सहा दिवस मुक्काम - Marathi News | In 1996, Mulayam Singh stayed in Aurangabad for six days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१९९६ साली मुलायमसिंग यांचा औरंगाबादेत होता सहा दिवस मुक्काम

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संत एकनाथ रंगमंदिरात झाले होते. ...

Mulayam Singh Death, Dharmendra Yadav: मुलायम सिंहांना शेवटचा निरोप देताना धर्मेंद्र यादव पार्थिवाजवळ ढसाढसा रडले... (Video) - Marathi News | Mulayam Singh Yadav death Dharmendra Yadav gets emotional crying video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मुलायम सिंहांना शेवटचा निरोप देताना धर्मेंद्रजी पार्थिवाजवळ ढसाढसा रडले...

मुलायम सिंह यादव यांच्यावर सैफईत करण्यात आले अंत्यसंस्कार ...

Mulayam Singh Passed Away: समाजवादी नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन; वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Mulayam Singh Passed Away: Samajwadi leader Mulayam Singh Yadav passed away; He breathed his last at the age of 82 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नेताजी' गेले! मुलायम सिंह यादव यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

२२ ऑगस्टपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. २ ऑक्टोबरला दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले. ...

Akhilesh Yadav: अखिलेश यादव उत्तर प्रदेश बाहेरही करणार भाजपशी दोन हात, असे आहे आकड्यांचे गणित - Marathi News | According to numbers, Akhilesh Yadav will join hands with BJP even outside Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव उत्तर प्रदेश बाहेरही करणार भाजपशी दोन हात, असे आहे आकड्यांचे गणित

Akhilesh Yadav News: समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव आता केवळ उत्तर प्रदेशातच नाहीतर, मध्य प्रदेश व राजस्थानातही भारतीय जनता पक्षाशी दोन हात करतील. ...

Accident Video: घात की अपघात... समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या कारला अर्धा किलोमीटर रेटले - Marathi News | Accident Video: Samajwadi Party district president's car rammed for half a kilometer, truck driver in police custody in mainpuri UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: घात की अपघात... समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या कारला अर्धा किलोमीटर रेटले

Video ट्रकने कारला धडक दिल्यानंतरही ट्रक बंद करण्यात न आल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. ...

युपीतील सपाच्या माजी आमदाराच्या मुलाला सामूहिक बलात्कार प्रकरणात पुण्यातून अटक - Marathi News | vishnu mishra Son of former SP MLA from UP vijay mishra arrested in gang rape case from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युपीतील सपाच्या माजी आमदाराच्या मुलाला सामूहिक बलात्कार प्रकरणात पुण्यातून अटक

आरोपीची माहिती कळविणाऱ्यास उत्तरप्रदेश पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते... ...

मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन, मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | sadhna gupta passed away wife of samajwadi party leader mulayam singh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन, मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Sadhna Gupta : साधना गुप्ता गेल्या 15 दिवसांपासून मेदांता रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना रक्तदाबासह मधुमेहाचा त्रास सुद्धा होता, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ...