१८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आले होते, आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही असं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी म्हटलं. ...
Uttar Pradesh Local Body Bypoll Election News: भाजपा पाचव्या क्रमांकावर जाणे हे उत्तर प्रदेशच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत आहे, असे सूतोवाच अखिलेश यादव यांनी सपा उमेदवाराच्या दणदणीत विजयानंतर केले. ...
Yogi Adityanath News: समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे आहेत, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आधित्यनाथ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पार्टी आणि विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांच्यावर जो ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुरादाबादमध्ये ७९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल निवासी शाळेचे लोकार्पण करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...
अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली ...