लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समायरा कपूर

समायरा कपूर, फोटो

Samaira kapoor, Latest Marathi News

समायरा कपूर  ही करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांची मुलगी आहे. ती आता 15 वर्षाची असून आई करिश्मा कपूरप्रमाणेच ती सुंदर दिसते. इतर स्टारकिडसप्रमाणे समायरा देखील लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.
Read More