छोट्या पडद्यावर तीन वर्षांच्या एका मुलीने गंगूबाईच्या भूमिकेतून रसिकांना खळखळून हसायला भाग पाडले होते. ही गंगूबाई आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र बऱ्याच कालावधीपासून ही गंगूबाई म्हणजेच सलोनी डॅनी छोट्या पडद्यापासून गायब आहे. हीच सलोनी आता १७ वर्षांची झाली असून ती स्टायलिश झाली आहे की तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे Read More