लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

सलमानने नाकारली ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका; अफेअरच्या नादात गमावला सुपरहिट सिनेमा - Marathi News | salman-khan-had-refused-to-become-aishwarya-rai-brother-in-josh-for-this-reason-know-whole-incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानने नाकारली ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका; अफेअरच्या नादात गमावला सुपरहिट सिनेमा

Salman khan: 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्याचं सूत जुळलं होतं. त्याच काळात सलमानला एका सिनेमाची ऑफर मिळाली. ...

Tiger 3: ३०० कोटींचं बजेट असलेल्या 'टायगर ३'ची बंपर कमाई, तीन दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | tiger 3 salman khan katrina kaif movie box office collection day 3 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3: ३०० कोटींचं बजेट असलेल्या 'टायगर ३'ची बंपर कमाई, तीन दिवसांत कमावले 'इतके' कोटी

१२ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या 'टायगर ३'ने तीनच दिवसांत बंपर कमाई केली आहे. ...

Tiger 3 : सलमानचा 'टायगर ३' पाहून भारावली सचिनची लेक, सारा तेंडुलकरचं ट्वीट, म्हणाली, "हा चित्रपट..." - Marathi News | tiger 3 sara tendulkar watched salman khan katrina kaif movie said sure shot blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3 : सलमानचा 'टायगर ३' पाहून भारावली सचिनची लेक, सारा तेंडुलकरचं ट्वीट, म्हणाली, "हा चित्रपट..."

भाईजानचा हा चित्रपट पाहिल्यानंतर सारा भारावून गेली आहे. तिने 'टायगर ३'साठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

मालेगावात थिएटरमध्ये सलमानच्या चाहत्यांचा धुडगूस, फोडले फटाके; प्रेक्षकांची पळापळ - Marathi News | Salman's fans rioted, burst firecrackers; Spectators flee in malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावात थिएटरमध्ये सलमानच्या चाहत्यांचा धुडगूस, फोडले फटाके; प्रेक्षकांची पळापळ

अचानक फटाक्यांच्या आवाजाने एकच घबराट, सिनेमा साेडून अनेक जण पळाले ...

"इतरांचा जीव धोक्यात घालू नका...", मालेगावच्या थिएटरमधल्या घटनेनंतर सलमान खानचं चाहत्यांना आवाहन - Marathi News | "Don't endanger other people's lives...", Salman Khan appeals to fans after the incident in Malegaon theater | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतरांचा जीव धोक्यात घालू नका...", मालेगावच्या थिएटरमधल्या घटनेनंतर सलमान खानचं चाहत्यांना आवाहन

सलमान(Salman Khan)चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टाइगर ३' (Tiger 3) अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर १२ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात सलमानचे चाहते थिएटरमध्ये फटाके फोडत असल्याचे दिसत आहेत. ...

Bigg Boss 17 : कतरिना कैफच्या काला चश्मा गाण्यावर थिरकला सलमान खान, अभिनेत्रीची रिॲक्शन होतेय व्हायरल - Marathi News | Bigg Boss 17: Katrina Kaif's Kaala Chashma song hits Salman Khan, actress's reaction goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : कतरिना कैफच्या काला चश्मा गाण्यावर थिरकला सलमान खान, अभिनेत्रीची रिॲक्शन होतेय व्हायरल

बिग बॉस १७(Bigg Boss 17 )च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये टायगर ३ स्टार सलमान खान कतरिना कैफच्या गाण्यावर डान्स करताना दिसला. यादरम्यान अभिनेत्रीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ...

Tiger 3 movie review: दमदार संवाद, थरारक ॲक्शन आणि सलमानचा जलवा - Marathi News | salman khan bollywood movie tiger 3 movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3 movie review: दमदार संवाद, थरारक ॲक्शन आणि सलमानचा जलवा

Tiger 3 movie review: दमदार संवाद, धडाकेबाज ॲक्शन, शांतीचा संदेश यांचा संगम घडवणाऱ्या मनीष शर्मांच्या या चित्रपटात पुन्हा सलमानचा जलवा दिसतो. ...

सलमान खान घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'टायगर 3' सिनेमातील 'या' 5 गोष्टी आहेत त्याचा संकेत - Marathi News | tiger-retirement-is-announced-in-tiger-3-these-5-things-indicate-about-salman-khan-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'टायगर 3' सिनेमातील 'या' 5 गोष्टी आहेत त्याचा संकेत

Tiger 3: सलमानच्या निवृत्ती घेण्याविषयीचे या सिनेमात कोणते ५ संकेत आहेत ते जाणून घेऊयात. ...