लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

आमिरच्या 'फना'मधील बालकलाकार आठवतो का? आता स्मार्टनेस अन् पर्सनालिटीमुळे जिंकतोय तरुणींची मनं - Marathi News | aamir-khan-son-in-fanaa-movie-now-looks-like-this-became-handsome-check-out-his-transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरच्या 'फना'मधील बालकलाकार आठवतो का? आता स्मार्टनेस अन् पर्सनालिटीमुळे जिंकतोय तरुणींची मनं

Ali haji: 'फना' सिनेमानंतर अली काही मोजक्या सिनेमात झळकला. मात्र, त्यानंतर त्याने काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. परंतु, आता तो पुन्हा कलाविश्वात सक्रीय झाला आहे. ...

ईडीकडून कारवाई होताच आईसह शिल्पा शेट्टी नेमकी कुणाच्या घरी गेली? जाणून घ्या.. - Marathi News | Shilpa Shetty Visits Salman Khan House With Mom after ED action Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईडीकडून कारवाई होताच आईसह शिल्पा शेट्टी नेमकी कुणाच्या घरी गेली? जाणून घ्या..

ईडीकडून कारवाई झाल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिची आई सुनंदासोबत प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी पोहचली. ...

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाला नवं वळण, हरियाणातून आणखी एका संशयिताला अटक - Marathi News | Another suspect arrested from Haryana in shooting case outside Salman Khan's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाला नवं वळण, हरियाणातून आणखी एका संशयिताला अटक

सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे (salman khan) ...

Salman Khan House Firing: 'मारुन टाकू तेव्हा समजेल...', गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान भडकले - Marathi News | Salim Khan reacts on firing incident on salman khan Galaxy Apartment also talks about Lawrence Bishnoi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मारुन टाकू तेव्हा समजेल...', गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान भडकले

Salman Khan House Firing: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सलीम खान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ...

Salman House Firing: सलमानला घाबरवण्यासाठी रचला कट! बिश्नोईने दिले १ लाख आणि...; पोलीस तपासात उघड - Marathi News | Salman khan House Firing update bishnoi gang paid 1 lakh rs to accused to scared actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Salman House Firing: सलमानला घाबरवण्यासाठी रचला कट! बिश्नोईने दिले १ लाख आणि...; पोलीस तपासात उघड

सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. या दोघांनाही १० दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

सलमानची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी जाऊन घेतली भेट - Marathi News | Salman khan's security is the government's responsibility Chief Minister Eknath Shinde visited the house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी; मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन घेतली भेट

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सलमानची भेट घेतली. ...

सरकार तुझ्यासोबत! मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली सलमान खानची भेट, भाईजानच्या कुटुंबीयांची विचारपूस - Marathi News | salman khan house firing cm eknath shinde meet actor and family at galaxy apartment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरकार तुझ्यासोबत! मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली सलमान खानची भेट, भाईजानच्या कुटुंबीयांची विचारपूस

Salman Khan House Firing: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.  ...

आमिरचा व्हिडीओ वापरुन लोकसभा निवडणुकीचा खोटा प्रचार! अभिनेत्याने पोलिसांत नोंदवला FIR - Marathi News | Aamir Khan files fir and complaint against his deepfake video that used in loksabha election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरचा व्हिडीओ वापरुन लोकसभा निवडणुकीचा खोटा प्रचार! अभिनेत्याने पोलिसांत नोंदवला FIR

आमिर खान सुद्धा डीपफेकचा शिकार झाला असून त्याचा व्हिडीओ वापरुन निवडणुकीचा प्रचार केला जात असल्याचं उघडकीस आलंय (aamir khan) ...