लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Bigg Boss 18: अभिनेत्रीने थेट बिग बॉसलाच सुनावलं! हिंदी-इंग्रजी भाषेवरुन घरात हाय वोल्टेज ड्रामा - Marathi News | Despite warning from Bigg Boss actress eisha singh talk in english not hindi video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18: अभिनेत्रीने थेट बिग बॉसलाच सुनावलं! हिंदी-इंग्रजी भाषेवरुन घरात हाय वोल्टेज ड्रामा

Bigg Boss 18 मध्ये घरातील स्पर्धकाने थेट बिग बॉसलाच फटकारलं असल्याची गोष्ट घडलंय. बघा व्हिडीओ ...

Bigg Boss 18: कडक सुरक्षा अन् चोख बंदोबस्त! लॉरेन्स बिष्णोईच्या धमकीला सलमानची केराची टोपली, सुरू केलं शूटिंग - Marathi News | Bigg Boss 18 salman khan started shooting for weekend ka waar after lawrence bishnoi threat call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18: कडक सुरक्षा अन् चोख बंदोबस्त! लॉरेन्स बिष्णोईच्या धमकीला सलमानची केराची टोपली, सुरू केलं शूटिंग

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानलाही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या मिळत आहेत. त्यामुळे यंदाचा विकेंड का वार होणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, धमक्यांना न जुमानता सलमान बिग बॉसच्या शूटिंगसाठी सेटवर गेल्याची माहिती मिळत आहे ...

तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला - Marathi News | Mumbai Police lays a trap through young woman, Lawrence Bishnoi gang shooter found by honeytrap | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला

Lawrence Bishnoi : मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर सुखवीर उर्फ ​​सुखा याला पानिपत येथून अटक केली आहे. सुखावर सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. ...

सलमानच्या हत्येसाठी सुक्खा देणार होता शस्त्र; पनवेल पोलिसांनी पानिपतमधून घेतले ताब्यात - Marathi News | Sukkha was going to give the weapon to kill Salman; Panvel police took custody from Panipat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सलमानच्या हत्येसाठी सुक्खा देणार होता शस्त्र; पनवेल पोलिसांनी पानिपतमधून घेतले ताब्यात

सहा महिन्यांपूर्वी सलमान खानच्या फार्म हाऊसच्या रेकीप्रकरणी अटक केलेल्या पाचजणांच्या माहितीत त्याचे नाव पुढे आले होते... ...

Salman Khan : जेव्हा 'लॉरेन्स'ने सलमान खानला सांगितलेला त्याचा फेव्हरेट हिरो; भाईजानचा 'तो' Video व्हायरल - Marathi News | Salman Khan Old video viral where lawrence said he is his favorite hero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा 'लॉरेन्स'ने सलमान खानला सांगितलेला त्याचा फेव्हरेट हिरो; भाईजानचा 'तो' Video व्हायरल

Salman Khan : सलमान खानचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 'लॉरेन्स' सलमानला त्याचा फेव्हरेट हिरो नेमका कोण आहे हे सांगत आहे. ...

"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख - Marathi News | Actor Salman Khan again received threat in the name of Lawrence Bishnoi gang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...

सलमानच्या पनवेल फार्महाऊसची रेकी करणाऱ्या सुक्खाला अटक, नवी पोलिसांचा फिल्मी प्लॅन! - Marathi News | Navi mumbai police arrest shooter from lawrence bishnoi gang who was after salman khan at her panvel farmhouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या पनवेल फार्महाऊसची रेकी करणाऱ्या सुक्खाला अटक, नवी पोलिसांचा फिल्मी प्लॅन!

सलमान खान प्रकरणात नवीन मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर सुक्खाला अटक केली आहे. ...

सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..." - Marathi News | salman khan ex girlfriend somy ali direct message to lawrence binshoi said i want to talk to you on zoom call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..."

बिश्नोई गँगकडून सलमानला धमकी मिळाल्यानंतर भाईजानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने बिश्नोईला खास मेसेज दिला आहे.  ...