लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

"तो मला छोटे कपडे घालून द्यायचा नाही", सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा - Marathi News | sangeeta bijlani revealed her ex salman khan did not allow her to wear short dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो मला छोटे कपडे घालून द्यायचा नाही", सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. पण, काही कारणांमुळे त्यांचं नातं तुटलं. आता इतक्या वर्षांनी संगीता बिजलानीने सलमानबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

Kashish Kapoor : "माझ्याकडे दुर्लक्ष केलं, हा माझा अपमान"; सलमान खानला धडा शिकवणार कशिश - Marathi News | Kashish Kapoor angry on Salman Khan slammed him for not listening her avinash mishra flirt controversy bigg boss 18 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्याकडे दुर्लक्ष केलं, हा माझा अपमान"; सलमान खानला धडा शिकवणार कशिश

Kashish Kapoor And Salman Khan : कशिशनेही सलमानसमोर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण सलमान काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता ...

'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर? - Marathi News | bollywood actor sanjay dutt got offer of salman khan pyaar kiya toh darna kya movie but he was rejected the offer know the reason   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर?

अभिनेता संजय दत्तने 'या' कारणामुळे नाकारली सलमानच्या सुपरहिट चित्रपटाची ऑफर. ...

'तेरे नाम' सिनेमातील 'निर्जरा'चा २१ वर्षात बदलला लूक, भूमिका चावला आता दिसते खूपच वेगळी - Marathi News | 'Nirrjara' from the movie 'Tere Naam' has changed her look in 21 years, Bhumika Chawla looks very different now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम' सिनेमातील 'निर्जरा'चा २१ वर्षात बदलला लूक, भूमिका चावला आता दिसते खूपच वेगळी

Bhumika Chawla : भूमिका चावला 'तेरे नाम' या चित्रपटात सलमानसोबत दिसली होती, तिचा पहिला चित्रपटही होता. भूमिकाने तिच्या निरागसपणाने आणि आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. ...

एकमेकांच्या प्रेमात होते प्रीती झिंटा आणि सलमान खान? अभिनेत्रीने केला खुलासा! - Marathi News | Preity Zinta Reveals If She Ever Dated Salman Khan Actress Clears Relationship Rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकमेकांच्या प्रेमात होते प्रीती झिंटा आणि सलमान खान? अभिनेत्रीने केला खुलासा!

प्रीतीने सलमान खानसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ...

भाईजानच्या बर्थडेचा जामनगरमध्ये जल्लोष; अंबानी कुटुंबाकडून भव्य पार्टी, पाहा VIDEO - Marathi News | Salman Khan Grand Birthday Celebration With Ambani Family In Jamnagar Watch Video | Sikandar Teaser Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानच्या बर्थडेचा जामनगरमध्ये जल्लोष; अंबानी कुटुंबाकडून भव्य पार्टी, पाहा VIDEO

सलमानच्या बर्थडे बॅशचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ...

'तुमच्या लग्नाच्या पत्रिकाही...?' स्पर्धकाने संगीता बिजलानीला थेट विचारला प्रश्न, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | sangeeta bijlani answers marriage with salman khan was it true actress seen in indian idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुमच्या लग्नाच्या पत्रिकाही...?' स्पर्धकाने संगीता बिजलानीला थेट विचारला प्रश्न, अभिनेत्री म्हणाली...

संगिता बिजलानीने पहिल्यांदाच सलमान खानसोबतच्या लग्नाच्या प्रश्नावर नॅशनल टेलिव्हिजनवर उत्तर दिलं आहे. ...

"सुना है की बहोत..." सलमान खानच्या 'सिकंदर'चा ढासू टीझर प्रदर्शित, लॉरेन्स बिश्नोईला इशारा ? - Marathi News | Salman Khan Sikandar Teaser Released Indirect Reply To Haters Rashmika Mandanna-starrer Film Will Be Released On Eid 2025 | A.r. Murugadoss | Sajid Nadiadwala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुना है की बहोत..." सलमान खानच्या 'सिकंदर'चा ढासू टीझर प्रदर्शित, लॉरेन्स बिश्नोईला इशारा ?

काय म्युझिक... काय डॉयलॉग... एकदम ओके! अंगावर काटा आणणारा आहे सलमानच्या 'सिंकदर' सिनेमाचा टीझर. ...