लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा - Marathi News | salman khan indirectly takes a dig at abhinav kashyap over statements against him calling him gunda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

सलमानने अभिनव कश्यपचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यालाच टोमणा मारला आहे. ...

'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..." - Marathi News | bigg boss 19 shark tank fame ashneer grover get offer for wild card entry said first ask salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

'बिग बॉस १९'च्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी अश्नीर ग्रोव्हर यांना विचारणा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.  ...

मृत्यूपूर्वी काजोलच्या वडिलांनी सलमानकडे केलेली 'ही' मागणी; अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | salman khan talk about kajol father shomu mukharjee last wish before death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृत्यूपूर्वी काजोलच्या वडिलांनी सलमानकडे केलेली 'ही' मागणी; अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा

सलमानचे अभिनेत्रीी काजोलच्या वडिलांशी चांगले संबंध होते. मृत्यूपूर्वी काजोलच्या वडिलांनी सलमानकडे खास मागणी केली होती. ...

कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स...काजोल-ट्विंकलच्या प्रश्नावर काय म्हणाले सलमान-आमिर? - Marathi News | salman khan and aamir khan talks about romancing with younger actresses in the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स...काजोल-ट्विंकलच्या प्रश्नावर काय म्हणाले सलमान-आमिर?

सलमान आणि आमिरचं वेगवेगळं मत, नक्की काय म्हणाले? ...

कतरिना-विकीने गुडन्यूज दिल्यानंतर सलमानने दिल्या शुभेच्छा? फोटो होतोय व्हायरल - Marathi News | did salman khan congratulate vicky kaushal and katrina kaif after they announced pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना-विकीने गुडन्यूज दिल्यानंतर सलमानने दिल्या शुभेच्छा? फोटो होतोय व्हायरल

भाईजान सलमान खाननेही Ex गर्लफ्रेंड कतरिना कैफला शुभेच्छा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. ...

"शत्रूला देखील होऊ नये..." सलमान खानने सोसल्या मरणयातना, दुर्धर आजाराचा भयंकर अनुभव केला शेअर - Marathi News | Salman Khan Battle Trigeminal Neuralgia Shared His Pain Surgery And Recovery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शत्रूला देखील होऊ नये..." सलमान खानने सोसल्या मरणयातना, दुर्धर आजाराचा भयंकर अनुभव केला शेअर

सलमान खानला गंभीर आजार झाला होता. हा आजार इतका भयंकर आहे की, त्यामुळे होणाऱ्या वेदनामुळे लोक आत्महत्या करतात. ...

"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला... - Marathi News | salman khan expressed his wish to become father in kajol and twinkle khanna show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...

सलमाने नुकतंच एका शोमध्ये रिलेशनशिपच्या अपयशाबद्दल स्वत:ला दोषी मानलं आहे. त्याबरोबरच अभिनेत्याने त्याची एक सुप्त इच्छादेखील बोलून दाखवली आहे.  ...

"त्याच्यात तेवढी हिंमत नाही की..."; टीव्ही अभिनेत्याचं सलमान खानबद्दल मोठं विधान, म्हणाला- - Marathi News | Salman khan doesnt have to courage to speak in front of father salim khan asif sheikh revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याच्यात तेवढी हिंमत नाही की..."; टीव्ही अभिनेत्याचं सलमान खानबद्दल मोठं विधान, म्हणाला-

सलमान खानबद्दल प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने मोठं विधान केलंय. त्यामुळे सलमानच्या स्वभावाचे नवीन पैलू सर्वांना कळले आहेत ...