लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

भाईजानसोबतच्या 17 वर्षांपूर्वीच्या भांडणावर पुन्हा एकदा बोलला विवेक ओबेरॉय़, म्हणाला... - Marathi News | vivek oberoi talks about controversy with salman khan after 17 years-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानसोबतच्या 17 वर्षांपूर्वीच्या भांडणावर पुन्हा एकदा बोलला विवेक ओबेरॉय़, म्हणाला...

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वैर जगापासून लपून राहिलेले नाही. ऐश्वर्या राय हे या वैराचे कारण होती हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे... ...

अभिनेता मोहित बघेलचे निधन, सलमानच्या 'रेडी' सिनेमात साकारली होती भूमिका - Marathi News | Ready' actor Mohit Baghel dies of cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता मोहित बघेलचे निधन, सलमानच्या 'रेडी' सिनेमात साकारली होती भूमिका

मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. ...

'सलमान खान वाटतोय पैसे आणि जेवण', या अफवेमुळे हजारो लोकांनी केली रस्त्यावर गर्दी - Marathi News | rumours of salman khans visit triggers gathering in bhiwandi tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सलमान खान वाटतोय पैसे आणि जेवण', या अफवेमुळे हजारो लोकांनी केली रस्त्यावर गर्दी

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले. ...

Shocking! सलमान खानच्या नावानं एक महिला घालत होती लोकांना गंडा, अभिनेत्याने केला पर्दाफाश - Marathi News | actor Ansh Arora received fake message in name of Salman Khan, filed complaint TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! सलमान खानच्या नावानं एक महिला घालत होती लोकांना गंडा, अभिनेत्याने केला पर्दाफाश

सलमान खानच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ...

भाईजानची सटकली, म्हणाला - माझ्या प्रोडक्शन कंपनीबद्दल अफवा पसरवू नका, अन्यथा… - Marathi News | Salman Khan Slams Rumours He's Casting For Films, Warns Against Fake Messages TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानची सटकली, म्हणाला - माझ्या प्रोडक्शन कंपनीबद्दल अफवा पसरवू नका, अन्यथा…

सलमान खानने अफवा पसरवणाऱ्यांना दिली सक्त ताकीद ...

सलमान खान, जॅकलिनपेक्षा होतेय तिचीच चर्चा, ‘तेरे बिना’मधील ‘ती’ चिमुरडी आहे तरी कोण? - Marathi News | Did you know Salman Khan’s daughter in Tere Bina is played by Waluscha De Sousa’s youngest daughter Sienna? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान, जॅकलिनपेक्षा होतेय तिचीच चर्चा, ‘तेरे बिना’मधील ‘ती’ चिमुरडी आहे तरी कोण?

‘तेरे बिना’ या गाण्याच्या अगदी शेवटी एक लहान मुलगी  दिसली. त्यामुळे ही मुलगी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला.  ...

युलिया वंतुरने अखेर सोडले मौन, सांगितले कधी करणार सलमान खानसोबत लग्न - Marathi News | Iulia Vantur opens up on marriage rumours with Salman Khan PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युलिया वंतुरने अखेर सोडले मौन, सांगितले कधी करणार सलमान खानसोबत लग्न

युलियाला नुकतेच सलमानसोबत कधी लग्न करणार याबाबत विचारण्यात आले. नेहमीच या प्रश्नाचे उत्तर टाळणाऱ्या युलियाने पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाविषयी मीडियाला सांगितले. ...

Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ दिग्गज खेळाडू, कलाकारांनी बदलले डीपी; तुम्हालाही वाटेल अभिमान - Marathi News | Coronavirus: Veteran players, actors replaced DP in honor of Maharashtra Police pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ दिग्गज खेळाडू, कलाकारांनी बदलले डीपी; तुम्हालाही वाटेल अभिमान

राजकीय क्षेत्रातील दिग्गज, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज, क्रिडा क्षेत्रातील दिग्गज, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, विद्यार्थी व सामान्य नागरीक यांनी आपल्या सोशल मिडियाचा डी.पी. वर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला ...