लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

सलमान त्याच्या तुटलेल्या नात्यांवर बोलला, म्हणाला - लोक आधी चांगले वाटतात, नंतर हळू-हळू.... - Marathi News | Salman Khan speaks on anger and broken relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान त्याच्या तुटलेल्या नात्यांवर बोलला, म्हणाला - लोक आधी चांगले वाटतात, नंतर हळू-हळू....

नुकताच तो याबाबतीच बोललाय. त्याने सांगितले की, मैत्री करायला फार वेळ लागतो आणि त्याचे सर्वच मित्र २०-३० वर्षे जुने आहेत. ...

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च - Marathi News | Sushant Singh Rajput and Riya Chakraborty were the most searched in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च

सुशांत सिंग राजपूत मोस्ट सर्च मेल सेलिब्रेटी कॅटेगिरीमध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे. ...

Throwback : सलमानच्या हट्टासमोर करण जोहरने टेकले होते गुडघे, ढसा ढसा रडायचाच बाकी राहिला होता... - Marathi News | Throwback : When Salman Khan made Karan Johar cry on the sets of Kuch Kuch Hota Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback : सलमानच्या हट्टासमोर करण जोहरने टेकले होते गुडघे, ढसा ढसा रडायचाच बाकी राहिला होता...

सलमान या सिनेमात सपोर्टिंग रोलमध्ये होता. यासाठी त्याला अवॉर्डही मिळाला होता. पण शूटींग दरम्यान अशी एक घटना घडली होती जिथे सलमान खानसमोर करण जोहरच्या डोळ्यातून अश्रू निघाले होते. ...

'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ज' शोची सगळीकडे होतेय चर्चा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | 'Fabulous Lives of Bollywood Wives' show is being discussed everywhere, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ज' शोची सगळीकडे होतेय चर्चा, जाणून घ्या याबद्दल

सध्या रिएलिटी शो फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्जची चर्चा होताना दिसते आहे. ...

काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण! - Marathi News | Arbaaz Khan is ready to work with Vivek Oberoi in horror film Rosie The Saffron chapter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण!

अरबाज खानने आपल्या भावाच्या सर्वात मोठ्या वैऱ्यासोबत म्हणजे विवेक ओबेरॉयसोबत हात मिळवणी केली आहे. दोघेही एकत्र काम करत आहेत. ...

सलमान- शाहरुख नाही तर अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता - Marathi News | Higest Earning Actor 2020: Akshay Kumar Became The Sixth Highest Paid Actor In The World By Earning $ 48.5 Million, Salman, Shah Rukh Are Behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान- शाहरुख नाही तर अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही... कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही राहणार नाही आणि प्रत्येकजण बनेल खिलाडींयो का खिलाडी ...

सोशल मीडियावरही सोनू सूदच बनला हिरो नंंबर वन, सलमान- शाहरुखलाही टाकले मागे - Marathi News | Sonu Sood Become First Actor Of 2020 For Twitter Engagement Report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावरही सोनू सूदच बनला हिरो नंंबर वन, सलमान- शाहरुखलाही टाकले मागे

लॉकडाऊन पासून सुरू झालेलाल हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. अजूनही सोनू सूदचे मदत कार्य सुरू आहे. अभिनेत्याने लोकांच्या ट्विटला त्वरित प्रतिक्रिया दिली आणि मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे सोशल मीडियावरही सोनू सदूच सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला आहे. ...

म्हणून सलमान खानची सावत्र आई हेलन यांनी स्वतःच मुल होवू दिले नाही - Marathi News | For this Reason Helen and Salim Khan did not have any children of their own | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सलमान खानची सावत्र आई हेलन यांनी स्वतःच मुल होवू दिले नाही

आज अभिनेत्री हेलन त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलीवुडच्या सिनेमात आज विविध आयटम गर्ल आपला डान्स, मादक अदांनी रसिकांना घायाळ करतात. ...