लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

‘कमिटमेंट’चा पक्का सलमान खान यावेळी चुकला; म्हणाला, माफी मागतो... - Marathi News | Salman Khan apologizes to cinemas owners, says – Radhe’s box office collection will be zero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कमिटमेंट’चा पक्का सलमान खान यावेळी चुकला; म्हणाला, माफी मागतो...

Salman Khan apologizes: भाईजान निराश...!  पडद्यावर भाईजान कमिटमेंटचा पक्का आहे. रिअल लाईफमध्येही तो दिलेला शब्द तंतोतंत पाळतो. पण यावेळी मनात असूनही भाईजान ‘कमिटमेंट’ पूर्ण करू शकला नाही. ...

सलमान खानच्या लाडक्या बहिणींना कोरोनाची लागण, अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Salman Khan's sister Alvira and Arpita infected with corona, the actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या लाडक्या बहिणींना कोरोनाची लागण, अभिनेत्याने केला खुलासा

सलमान खानची बहिण अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता शर्मालादेखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. ...

हिला ओळखलंत का ?, 25 वर्षांत इतकी बदलली सलमान खानची 'ही' अभिनेत्री - Marathi News | Salman khan suryavanshi co star sheeba akashdeep then and now look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिला ओळखलंत का ?, 25 वर्षांत इतकी बदलली सलमान खानची 'ही' अभिनेत्री

आपल्या करिअरची सुरूवात तिने सुनील दत्त यांच्या 'ये आग कब बुझेगी' या चित्रपटाने केली होती ...

बॉलिवूड अभिनेत्रीचे ठरलेले लग्न मोडले, वर्षभरानंतर केला यावर खुलासा - Marathi News | Mahek Chahal Breaks Silence on Breaking up With Ashmit Patel | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रीचे ठरलेले लग्न मोडले, वर्षभरानंतर केला यावर खुलासा

दोघांचे नातं संपुष्टात आले आहे.मात्र अद्याप यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी साखरपुडा केला होता. ...

सलमान खानच्या 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चे टायटल ट्रॅक लाँच - Marathi News | Salman khan's radhe: your most wanted bhai's title track Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चे टायटल ट्रॅक लाँच

त. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार सलमान खान - Marathi News | Salman Khan helps 18 year boy from Karnataka with ration and educational equipment after his father succumbs to COVID-19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार सलमान खान

कोरोनामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहेत. आता एका मुलाच्या मदतीसाठी सलमान खान पुढे आला आहे.  ...

सलमान खान 18 नोव्हेंबर 1999 ला करणार होता लग्न, पण घडले असे काही... - Marathi News | why Salman Khan cancelled his 1999 wedding even after distributing cards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान 18 नोव्हेंबर 1999 ला करणार होता लग्न, पण घडले असे काही...

सलमान आणि संगीता बिजलानी यांनी 1994 मध्ये लग्न करण्याचा विचार केला होता. सलमानचे एकदा नव्हे तर दोनदा लग्न होता होता राहिले. ...

आमिर खानच्या अफेअरबाबत चक्क सलमान खानने केला खुलासा, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Salman Khan reveals about Aamir Khan's affair, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या अफेअरबाबत चक्क सलमान खानने केला खुलासा, पाहा हा व्हिडिओ

सलमानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत तो आमिरच्या अफेअरबाबत चक्क खुलासा करताना दिसत आहे. ...