Bollywood celebrities: कलाकारांचं मानधन किती, त्यांची एकूण संपत्ती किती हे जाणून घ्यायला अनेक चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच लग्नसमारंभात डान्स करण्यासाठी हे बॉलिवूड कलाकार किती मानधन घेतात ते पाहुयात. ...
Salman khan: वयाची ५६ गाठलेल्या सलमानने आजपर्यंत लग्न केलेलं नाही. मात्र, या काळात त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. प्रत्येक कार्यक्रमातही त्याच्या लग्नाविषयी त्याला हमखास प्रश्न विचारले जातात. ...
अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या कमिटमेन्ट पूर्ण करण्यात बिझी आहे. त्याचा अभिनय, त्याचा डान्स, कॉमेडी आणि त्याच्या ना ना हरकती यावर रसिक फिदा आहेत. ...
Salman khan: सर्पदंश झाल्यानंतर सलमानला कामोठे येथे असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला रविवारी सकाळी ९ वाजता घरी सोडण्यात आलं. ...