लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

Bigg Boss 16 : घडलं एक अन् बिग बॉसने पब्लिकला दाखवलं भलतंच? गौतमने केली पोलखोल...  - Marathi News | bigg boss 16 gautam vig reveals shiv thakre come to attack shalin with chair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : घडलं एक अन् बिग बॉसने पब्लिकला दाखवलं भलतंच? गौतमने केली पोलखोल... 

Bigg Boss 16 : गौतम विजने घराबाहेर पडल्यानंतर खुलासा केला आणि यानंतर सोशल मीडियावर खरं काय? याचा व्हिडीओ व्हायरल झाला... ...

Bigg Boss 16 : हे सांगणारा तू कोण? सुम्बुलला फैलावर घेणाऱ्या सलमानवर भडकले चाहते  - Marathi News | Bigg Boss 16 Sumbul Touqeer Khan Fans Lash Out At Salman Khan For Insulting Her On National Television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : हे सांगणारा तू कोण? सुम्बुलला फैलावर घेणाऱ्या सलमानवर भडकले चाहते 

Bigg Boss 16, Sumbul Touqeer Khan: गेल्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानने सुम्बुलची जबरदस्त शाळा घेतली. हे ऐकून सुम्बुल रडायला लागली. ती अगदी ढसाढसा रडली. सुम्बुलची ही अवस्था बघून तिचे फॅन्स भडकले नसतील तर नवल... ...

चिरंजीवी आणि सलमान खानचा 'गॉडफादर' या OTT प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज - Marathi News | Chiranjeevi and Salman Khan's 'Godfather' released on the OTT platform | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चिरंजीवी आणि सलमान खानचा 'गॉडफादर' या OTT प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज

चिरंजीवी अभिनीत गॉडफादर हा चित्रपट आज OTT वर प्रदर्शित होणार आहे. ...

Bigg Boss 16 Promo : तू शालीनसाठी वेडी आहेस...., सलमानने पुन्हा एकदा घेतला सुम्बुलचा क्लास, पाहा प्रोमो - Marathi News | Bigg Boss 16 Promo Weekend Ka Vaar Salman Khan Slams Sumbul Touqeer Saying She Is Obsessed With Shalin Bhanot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू शालीनसाठी वेडी आहेस...., सलमानने पुन्हा एकदा घेतला सुम्बुलचा क्लास, पाहा प्रोमो

Bigg Boss 16 Promo Weekend Ka Vaar : गेल्या एपिसोडमध्ये शालीनवरून टीना व सुम्बुल दोघीही एकमेकींशी भांडताना दिसल्या. आज शुक्रवारी काय होणार? तर नेहमीप्रमाणे सुम्बुल सलमान खानच्या निशाण्यावर येणार...! ...

Sooraj  Barjatya : ‘हम आपके है कौन’च्या प्रीमिअरचा ‘तो’ किस्सा; त्याक्षणी सूरज बडजात्यांचंही टेन्शन वाढलं होतं..!!  - Marathi News | Sooraj R. Barjatya recalls when people walked out of hum aapke hain koun premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हम आपके है कौन’च्या प्रीमिअरचा ‘तो’ किस्सा; त्याक्षणी सूरज बडजात्यांचंही टेन्शन वाढलं होतं..!! 

Hum Aapke Hain Koun, Sooraj  Barjatya : ‘हम आपके है कौन’ या सिनेमाने त्याकाळात सर्वांनाच वेड लावलं होतं. पण या चित्रपटाच्या प्रीमिअरचा किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसेल. ...

Bigg Boss 16:  एमसी स्टॅन आऊट ऑफ कंट्रोल, संतापून ‘या’ स्पर्धकावर उचलला हात, काय मिळणार शिक्षा? - Marathi News | bigg boss 16 mc stan physically attack on shalin bhanot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅन आऊट ऑफ कंट्रोल, संतापून ‘या’ स्पर्धकावर उचलला हात, काय मिळणार शिक्षा?

Bigg Boss 16 Updates:  शिव ठाकरेवर  हात उचलल्यामुळे बिग बॉसने अर्चना गौतमला  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याने अर्चनाची पुनरावृत्ती केल्याचं कळतंय... ...

Sangeeta Bijlani : संगीता बिजलानी मजेत फोटोशूट करत होती, पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ - Marathi News | Salman Khan Ex Girlfriend Sangeeta Bijlani Gets Attacked by Birds Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीता बिजलानी मजेत फोटोशूट करत होती, पुढे काय घडलं? पाहा Video

Sangeeta Bijlani : सॅटीनचा लाल ड्रेस घालून संगीता फोटोशूट करत होती. तिच्या डोक्यावरून कबुतरं उडत होती. अचानक... ...

Juhi Chawla Birthday : -अन् सलमान-जुहीचं लग्न होता होता राहिलं....; सल्लूने घातलेली लग्नाची मागणी, पण मग कुठे फिस्कटलं? - Marathi News | Juhi Chawla birthday special when salman khan wants to marry actrees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-अन् सलमान-जुहीचं लग्न होता होता राहिलं..; सल्लूने घातलेली लग्नाची मागणी, मग कुठे फिस्कटलं?

Juhi Chawla Birthday : सलमान खानने जुहीला लग्नाची मागणी घातली होती... ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. खुद्द सलमानने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ...