लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

'त्याने मला मारहाण केली, जळत्या सिगारेटचे चटके दिले'; ऐश्वर्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केले सलमानवर आरोप - Marathi News | somy ali salman khan ex girlfriend again accuses him of physical abuse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केले सलमानवर आरोप

Somy ali: ऐश्वर्यानंतर सलमानच्या आणखी एका एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. ...

पीयूष मिश्रा यांनी नाकारल्यावर सलमानला मिळाला होता ‘मैंने प्यार किया’, कमाल आहे किस्सा... - Marathi News | When piyush mishra rejected maine pyar kiya movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पीयूष मिश्रा यांनी नाकारल्यावर सलमानला मिळाला होता ‘मैंने प्यार किया’, कमाल आहे किस्सा...

सलमान खान आणि सूरज बड़जात्या (Sooraj Badjatya) यांचा ऑल टाइम हिट सिनेमा ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) नाकारला होता. नंतर हा सिनेमा सलमान खान याला मिळाला. नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला. ...

'मी तिला मारलं असतं तर ती वाचली नसती'; ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमानचं स्पष्टीकरण - Marathi News | aishwarya rai once accused salman khan of domestic violence infidelity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तिला मारलं असतं तर ती वाचली नसती'; ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमानचं स्पष्टीकरण

Salman khan: २००२ मध्ये ऐश्वर्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने सलमानवर शारीरिक, मानसिक हिंसाचाराचे आरोप केले होते. ...

सलमान खान सोबत ३ चित्रपटांत काम करण्यास प्रियांका चोप्राने दिलेला नकार?, अन् तिन्ही ठरले ब्लॉकबस्टर - Marathi News | Priyanka chopra rejected these three blockbuster movies opposite Salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान सोबत ३ चित्रपटांत काम करण्यास प्रियांका चोप्राने दिलेला नकार?, अन् तिन्ही ठरले ब्लॉकबस्टर

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा त्यांना नाईलाजाने काही चित्रपटांना नाही म्हणावे लागते. प्रियंका चोप्राच्या बाबतीतही असेच काहीसे घडले, ...

KKBKKJ: १४ दिवसांनी अखेर 'किसी का भाई किसी की जान' ने जमवला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण कमाई - Marathi News | kisi ka bhai kisi ki jaan salman khan film crossed 100 crores net in indian box office after 14 days of release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KKBKKJ: १४ दिवसांनी अखेर 'किसी का भाई किसी की जान' ने जमवला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण कमाई

'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावताना बरीच दमछाक झाली. ...

शरत सक्सेना यांच्या फिटनेसपुढे सलमान-जॉन झाले फेल; 72 व्या वर्षी अभिनेत्याची बॉडी पाहून व्हाल थक्क - Marathi News | mr india villain sharat saxena at age of 72 years perfect biceps competition with salman kha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरत सक्सेना यांच्या फिटनेसपुढे सलमान-जॉन झाले फेल; 72 व्या वर्षी अभिनेत्याची बॉडी पाहून व्हाल थक्क

Sharat saxena: शरत बऱ्याचदा चाहत्यांसोबत त्यांच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. विशेष म्हणजे यात त्यांचा दिसणारा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. ...

'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा - Marathi News | shah rukh khan pathaan now the first film to release in bangladesh after 1971 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा

Pathaan: तब्बल 52 वर्षानंतर बांग्लादेशमध्ये बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. ...

'अरे छोडो यार...'अनेकांचं करिअर उद्धवस्त केल्याच्या आरोपावर सलमानची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | salman khan responded to the accusation of spoiling the career of actors | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अरे छोडो यार...'अनेकांचं करिअर उद्धवस्त केल्याच्या आरोपावर सलमानची पहिली प्रतिक्रिया

Salman khan: सलमानने कलाविश्वातील अनेकांचं करिअर उद्धवस्त केलं असं म्हणत त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यावर पहिल्यांदाच तो व्यक्त झाला आहे. ...