ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Bigg Boss 17 : अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात जाण्यासाठी २०० आउटफिट खरेदी केल्याची चर्चा रंगली होती. आता खुद्द सलमान खाननेच याचा खुलासा केला आहे. अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेताच सलमानने तिची पोलखोल केली. ...
'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी एन्ट्री घेतली आहे. ...