लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Bigg Boss 17: बहीण मन्नारासाठी प्रियंका चोप्राचा खास मेसेज, सोशल मीडियावरुन दिल्या शुभेच्छा - Marathi News | Bigg Boss 17 Priyanka Chopra's special message for sister Mannara Chopra wishes her for finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: बहीण मन्नारासाठी प्रियंका चोप्राचा खास मेसेज, सोशल मीडियावरुन दिल्या शुभेच्छा

प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर चुलत बहीण मन्नारा चोप्राला चीयर करण्यासाठी खास पोस्ट केली आहे. ...

सलमानच्या हिरॉईनची अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर पोस्ट, म्हणाली - 'धर्मनिरपेक्ष भारत...' - Marathi News | Salman's Heroine revathy Posts On Ayodhya Prana Pratishta Ceremony talk about Secular India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या हिरॉईनची अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर पोस्ट, म्हणाली - 'धर्मनिरपेक्ष भारत...'

अभिनेत्री रेवतीने राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर आपलं मत व्यक्त केलं. ...

'नावापुढचं अली आडनाव काढून टाक'; घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेलेल्या साराला नेटकऱ्यांचा सल्ला - Marathi News | sara-ali-khan-visits-grineshwar-maha-jyotirlingam-not-ayodhya-ram-mandir-netizens-asked-to-remove-ali-from-her-name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नावापुढचं अली आडनाव काढून टाक';सारा अली खानला नेटकऱ्यांचा सल्ला

Sara ali khan: साराने नुकतंच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. येथील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

या चिमुकलीला ओळखलंत का? मानधनाच्या बाबतीत सलमान, अक्षय, कतरिनालाही टाकते मागे - Marathi News | Do you recognize this child? Salman Khan, Akshay Kumar and Katrina Kaif are also behind in terms of remuneration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चिमुकलीला ओळखलंत का? मानधनाच्या बाबतीत सलमान, अक्षय, कतरिनालाही टाकते मागे

कलाकार बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. तसेच त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान आता एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

मालदीवसोबतच्या वादामुळे सलमान खान-करण जोहरचा 'द बुल' पडला मागे? वाचा नेमकं प्रकरण  - Marathi News | Salman Khan Karan Johar s The Bull postponed due to dispute with Maldives Read the actual reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीवसोबतच्या वादामुळे सलमान खान-करण जोहरचा 'द बुल' पडला मागे? वाचा नेमकं प्रकरण 

भारत आणि मालदीवमध्ये सुरु असलेल्या वादामुळे सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे. ...

दगाबाजी करुन अभिनेत्याच्या हातून काढून घेतला बाजीगर; आज शाहरुख ऐवजी 'हा' अभिनेता असता बॉलिवूडचा 'बादशाह' - Marathi News | -deepak-tijori-would-have-been-badshah-of-bollywood-not-shahrukh-khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगाबाजी करुन अभिनेत्याच्या हातून काढून घेतला बाजीगर; आज शाहरुख ऐवजी 'हा' अभिनेता असता बॉलिवूडचा 'बादशाह'

Bollywood actor: या सिनेमासाठी सगळं काही फायनल झालं होतं. हा अभिनेता बाजीगरमध्ये खलनायकाची भूमिका साकारणार होता. मात्र, दिग्दर्शकांनी ऐनवेळी डाव पलटवला. ...

'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार? फिनाले एपिसोडपूर्वीच 'Top 5' स्पर्धकांच्या नावाचा खुलासा - Marathi News | salman khan Bigg Boss 17 top5 Munawar, Abhishek, Mannara, Ankita and Vicky Name Leaked Before Grand Finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार? फिनाले एपिसोडपूर्वीच 'Top 5' स्पर्धकांच्या नावाचा खुलासा

महाअंतिम सोहळा जवळ आल्याने या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तसेच, यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागल्या आहेत. ...

भन्साळींच्या 'इंशाल्लाह' मधून शाहरुख-सलमान दोघांचा पत्ता कट, 'या' अभिनेत्याने मारली बाजी - Marathi News | Sanjay Leela Bhansali s Inshallah movie shahrukh salman both out Ranbir Kapoor s may enter in this project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींच्या 'इंशाल्लाह' मधून शाहरुख-सलमान दोघांचा पत्ता कट, 'या' अभिनेत्याने मारली बाजी

सिनेमातून दोन्ही खानचा पत्ता कट झाला आहे. तर तिसऱ्याच अभिनेत्याने यात बाजी मारली आहे. ...