लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलीम खान

Salim Khan News in Marathi | सलीम खान मराठी बातम्या, व्हिडिओ

Salim khan, Latest Marathi News

सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असून त्यांनी सीता और गीता, जंजीर, शोले, डॉन यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम-जावेद यांच्या जोडीने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे. सलीम यांनी प्रोफेसर, तिसरी मंजिल, वफादार यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.
Read More