लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलीम खान

सलीम खान, मराठी बातम्या

Salim khan, Latest Marathi News

सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असून त्यांनी सीता और गीता, जंजीर, शोले, डॉन यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम-जावेद यांच्या जोडीने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे. सलीम यांनी प्रोफेसर, तिसरी मंजिल, वफादार यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.
Read More
"सलमान खानला फक्त एकच व्यक्ती हरवू शकतो" सलीम खान यांचं लेकाबद्दल वक्तव्य - Marathi News | salim khan gave interview to arbaaz khan says only one person can beat salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान खानला फक्त एकच व्यक्ती हरवू शकतो" सलीम खान यांचं लेकाबद्दल वक्तव्य

नुकतेच सलीम खान मुलगा अरबाज खानच्या शो मध्ये सलमानविषयी भरभरुन बोलले. ...

सवत हेलन यांना स्वीकारताना सलमावर झाला होता 'हा' परिणाम; बऱ्याच वर्षाने अरबाजने केला खुलासा - Marathi News | salim khan helen marriage was difficult to accept for salma says arbaaz khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेलन यांना स्वीकारताना सलमावर झाला होता 'हा' परिणाम; बऱ्याच वर्षाने अरबाजने केला खुलासा

Salma khan: सलीम खान आणि सलमा यांनी १९६४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर सलीम खान यांनी १९८१ मध्ये अभिनेत्री हेलनसोबत दुसरं लग्न केलं. ...

Salim Khan On Helen: 'माझा वाईट हेतू नव्हता...' दुसऱ्या लग्नाबाबत सलीम खान यांनी मुलासमोरच केला खुलासा - Marathi News | Salim Khan On Helen: 'I had no wrong intention' Salim Khan revealed about his second with Helen marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'माझा वाईट हेतू नव्हता...' दुसऱ्या लग्नाबाबत सलीम खान यांनी मुलासमोरच केला खुलासा

Salim Khan On Helen: लेखक सलीम खान यांनी अनेक वर्षानंतर हेलनसोबतच्या दुसऱ्या लग्नावर खुलासा केला आहे. ...

सलमान खानने जाळला होता त्याच्या वडिलांचा अख्खा पगार, त्यानेच सांगितला बालपणीचा किस्सा - Marathi News | Salman Khan reveals he burnt father Salim Khan salary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने जाळला होता त्याच्या वडिलांचा अख्खा पगार, त्यानेच सांगितला बालपणीचा किस्सा

Happy Birthday Salman Khan : सलमान खान 27 डिसेंबरला त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशात या रिअॅलिटी शोमध्ये पोहोचलेल्या मनीष पॉलने त्याच्या वाढदिवसानिमित्ताने काही फन अॅक्टिविटी केल्या.  ...

‘सलमान, बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’;  धमकीचे पत्र; वडील सलीम खान यांचेही नाव - Marathi News | Salman Khan, father Salim Khan get 'death threat' from anonymous person, FIR lodged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सलमान, बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’;  धमकीचे पत्र; वडील सलीम खान यांचेही नाव

Salman Khan : ‘सलीम खान, सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’, असे लिहून त्या धमकीखाली इंग्रजीमध्ये के.जी.बी.एल.बी असे लिहिले होते.  ...

Guess Who: सलीम खान यांच्या खांद्यावर बसलेल्या मुलीला ओळखलं का? सख्या मुलीपेक्षाही जास्त जवळचं आहे त्यांचं नात - Marathi News | this bollywood star childhood photo with salim khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Guess Who: सलीम खान यांच्या खांद्यावर बसलेल्या मुलीला ओळखलं का?

Salim khan: ही चिमुकली सलीम खान यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रचंड खास असून या मुलीवर आख्खं कुटुंब जीवापाड प्रेम करतं. ...

'या लग्नाशिवाय दुसरा विषयच नाही का'; विकी-कतरिनाच्या लग्नावर सलीम खान नाराज? - Marathi News | salim khan first reaction on vicky kaushal katrina kaif marriages fan will be angry to hear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या लग्नाशिवाय दुसरा विषयच नाही का'; विकी-कतरिनाच्या लग्नावर सलीम खान नाराज?

Salim khan: अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवविवाहित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तर, दुसरीकडे मात्र सलीम खान यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. ...

अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलीम खान म्हणाले, 'मी माझ्या मुलांच्या...' - Marathi News | Arbaaz Khan's father Salim Khan made a big statement about Malaika Arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलीम खान म्हणाले, 'मी माझ्या मुलांच्या...'

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. ...