शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सलीम खान

सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असून त्यांनी सीता और गीता, जंजीर, शोले, डॉन यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम-जावेद यांच्या जोडीने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे. सलीम यांनी प्रोफेसर, तिसरी मंजिल, वफादार यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.

Read more

फिल्मी : रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, बाबांचं आधीच ऐकलं असतं तर...

फिल्मी : वडील सलीम खान यांच्या दोन लग्नांची सलमानने उडवलेली खिल्ली, म्हणाला- बीवी नंबर १...

फिल्मी : मला आणि माझ्या कुटुंबाला यापुढे..; 'सिकंदर'च्या रिलीजआधी सलमानने जोडले हात, काय म्हणाला?

फिल्मी : बऱ्याच अफेयरनंतरही सलमान खानने का केलं नाही लग्न? अखेर वडिलांनी सांगितलं यामागचं कारण

फिल्मी : कोणालाही अशा गोष्टीचा त्रास..., सलीम खान यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पत्नी सलमा यांची अशी होती प्रतिक्रिया 

फिल्मी : सलमानचं लग्न का होत नाही? सलीम खान यांनी दिलेलं सविस्तर उत्तर, म्हणाले, काम सोडून तिने गृहिणी...

फिल्मी : सवत माझी लाडकी! हेलन यांच्याबरोबर थिरकली सलमानची आई, बर्थडे पार्टीतील व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- स्वॅग असावा तर असा!

बॉलीवुड : सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, त्याचा काही संबंध...

फिल्मी : सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- त्याचं प्राण्यांवर प्रेम...