शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सलील कुलकर्णी

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : उर्मिला कानेटकर कोठारे सध्या काय करतेय ? जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : उर्मिला कानेटकर-कोठारे दिसणार या सिनेमात, शेअर करणार सुमीत राघवनसोबत स्क्रिन

फिल्मी : 'गर्ल्स' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोव-यात, पोस्टर पाहून सलील कुलकर्णी यांचा संताप

फिल्मी : ‘वेडिंगचा शिनेमा’नंतर सलील कुलकर्णी घेऊन येणार हा सिनेमा

फिल्मी : अरे व्वा...! 'वेडिंगचा शिनेमा'ची परदेशवारी

फिल्मी : ‘वेडिंगचा शिनेमा’चे अमेरिकेसोबतच खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का ?

ठाणे : मुलांना आवडीनिवडींविषयी व्यक्त होऊ द्या, सलील कुलकर्णी यांचा सल्ला

फिल्मी : 'वेडिंगचा शिनेमा'तले माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं गाणं ऐकलात का?

फिल्मी : मुक्ता बर्वेच्या वेडिंग शिनेमातले 'हे' गाणं ऐकलात का ?

फिल्मी : सलील कुलकर्णीच्या वेडिंग शिनेमामध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री