शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सलील कुलकर्णी

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स: Top 6 मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये उद्या रंगणार महाअंतिम सोहळा

फिल्मी : तू हिच्याशी लग्न केलंस का असं जेव्हा... आयुष्यातील त्या कठीण काळाविषयी सलील कुलकर्णी यांचं भाष्य

फिल्मी : 'बालवाडीत शाळेतला रुमाल, तिच्या डोळयातलं कौतुक आणि.., राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा सलील कुलकर्णींनी शेअर केला खास क्षण

फिल्मी : 69th National Film Awards : 'एकदा काय झालं'साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

फिल्मी : ही तालीम अविस्मरणीय! राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचले सलील कुलकर्णी, शेअर केले Photo

पुणे : सुटी असूनही फाटकबाई घरी आल्या अन्...' सलील कुलकर्णींनी सांगितली शाळेतील आठवण

पुणे : माझ्या मुलांना गोष्ट सांगताना सुचलं ‘एकदा काय झालं...’, चित्रपटाबाबत सलिल कुलकर्णींच्या भावना

फिल्मी : Weddingcha Shinema Marathi Movie Review : 'वेडिंगचा शिनेमा' - एक हलकीफुलकी मस्त ट्रीट

फिल्मी : सलील कुलकर्णीच्या लेकाची यशस्वी कामगिरी; बारावीत मिळाले 89.33 टक्के

फिल्मी : Aai Kute Kay Karte : मालिका अत्यंत भंगार..., ‘आई कुठे काय करते’चा ‘तो’ व्हिडीओ अन् कमेंट चर्चेत