शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

साकीनाका

दिल्लीत नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाला होता. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून नराधमांनी तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आला. या अत्याचारात गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Read more

मुंबई : “बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम तुमचं चाललंय”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : 'बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु'; मनसे आक्रमक

मुंबई : मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षीत शहर, शिवसेनेचा पलटवार

मुंबई : साकीनाक्यातील घटनेत ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल

महाराष्ट्र : Pravin Darekar : महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार , महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा हल्लाबोल! 

फिल्मी : Sakinaka rape case : 'तिचीच चूक असणार!'; हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना

मुंबई : 'फास्टेस्ट वूमन' करणार साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास; ज्योत्स्ना रासम कोण आहेत?, जाणून घ्या!

फिल्मी : ते ‘सो कॉल्ड’ प्रतिष्ठित आहेत कुठे? साकीनाका बलात्कार प्रकरणावरून केदार शिंदे यांचा संताप

क्राइम : मुंबईत 'निर्भया'सारखी घटना; बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड; प्रकृती गंभीर

क्राइम : Saki Naka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास १ महिन्यात; हेमंत नगराळेंचे आश्वासन