रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे. Read More
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत दोघांनीही एकत्र काम केले होते. मालिकेच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. ...
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या आधी सखीने एका चित्रपटात काम केले होते हे तुम्हाला माहीत आहे का.... हो हे खरे आहे, सखी एका हिंदी चित्रपटात झळकली होती. ...