लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सखी गोखले

सखी गोखले, मराठी बातम्या

Sakhi gokhale, Latest Marathi News

रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून  सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे.
Read More
"बाबा गेले तेव्हा..." सखी गोखलेने व्यक्त केल्या भावना, म्हणाली-"आईने कसं जगायचं.." - Marathi News | marathi actress sakhi gokhale expressed her feelings about mother shubhangi gokhale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा गेले तेव्हा..." सखी गोखलेने व्यक्त केल्या भावना, म्हणाली-"आईने कसं जगायचं.."

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सखी गोखले. ...

"तुझा राग करावा की...," सुव्रतने 'छावा'मध्ये साकारलेली भूमिका पाहून बायको सखीची प्रतिक्रिया - Marathi News | sakhi gokhale reaction after watch chhaava movie suvrat joshi role kanhoji shirke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा राग करावा की...," सुव्रतने 'छावा'मध्ये साकारलेली भूमिका पाहून बायको सखीची प्रतिक्रिया

'छावा' पाहायला गेलेल्या सखी गोखले पती सुव्रत जोशीचा अभिनय पाहून तिची प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली सखी? (chhaava) ...

'छावा' सिनेमाची ऑफर मिळाल्यावर सखीची काय प्रतिक्रिया होती? सुव्रत जोशी म्हणाला - - Marathi News | after chhaava movie offer what was the reaction of suvrat joshi wife sakhi gokhale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमाची ऑफर मिळाल्यावर सखीची काय प्रतिक्रिया होती? सुव्रत जोशी म्हणाला -

'छावा'ची ऑफर मिळाल्यावर जेव्हा सुव्रतने घरी सांगितलं तेव्हा पत्नी सखी गोखलेची काय प्रतिक्रिया होती यावर अभिनेत्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला (chhaava) ...

"मी आणि मोहन २ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो", शुभांगी गोखले यांचा खुलासा, म्हणाल्या- "२०-२५ वर्ष आधी..." - Marathi News | shubhangi gokhale revealed that she and mohan gokhale live in relationship of 2 years before marraige | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आणि मोहन २ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो", शुभांगी गोखले यांचा खुलासा, म्हणाल्या- "२०-२५ वर्ष आधी..."

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शुभांगी यांनी त्यांचं अभिनयातील करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं. त्याबरोबरच सखीच्या लग्नाआधीच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयाबाबतही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.  ...

"ज्वाला में जो जीते है वो.."; सई ताम्हणकर-जितेंद्र जोशीच्या 'अग्नी' सिनेमाचा थरारक ट्रेलर, या तारखेला होणार रिलीज - Marathi News | agni movie trailer starring jitendra joshi sai tamhankar divyandu pratik gandhi amazon prime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्वाला में जो जीते है वो.."; सई ताम्हणकर-जितेंद्र जोशीच्या 'अग्नी' सिनेमाचा थरारक ट्रेलर, या तारखेला होणार रिलीज

बहुचर्चित 'अग्नी' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे सिनेमा हिंदी असला तरीही सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे ...

पती मोहन यांच्या आठवणीत रमल्या शुभांगी गोखले, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट - Marathi News | Marathi Actress Shubhangi Gokhale Remembers Memories Of Her Late Husband Mohan Gokhale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती मोहन यांच्या आठवणीत रमल्या शुभांगी गोखले, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

मोहन गोखले यांच्या वाढदिवशी शुभांगी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

भर रस्त्यात सखी गोखलेचा आशय कुलकर्णीसह डान्स, नेटकरी म्हणाले- "मागून पोर्शे कार आली तर..." - Marathi News | sakhi gokhale and aashay kulkarni dance on zooby dooby aamir khan and kareena kapoor song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर रस्त्यात सखी गोखलेचा आशय कुलकर्णीसह डान्स, नेटकरी म्हणाले- "मागून पोर्शे कार आली तर..."

आमिर खान आणि करीना कपूरच्या झुबी डुबी या थ्री इडियट्स सिनेमातील गाण्यावर सखी आणि आशयने डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर... - Marathi News | marathi actress Shubhangi Gokhale strict advice for her daughter Sakhi Gokhale to stay away from drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...

सखी कॉलेजमध्ये गेल्यावर तसंच नंतर लंडनमध्ये गेल्यावर त्यांनी तिच्यावर कोणकोणती बंधनं घातली याचा खुलासा त्यांनी 'लोकमत फिल्मी'शी बोलताना केला. ...