लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साजिद नाडियाडवाला

साजिद नाडियाडवाला

Sajid nadiadwala, Latest Marathi News

'सिकंदर' सलमान खानचं 'किक' फोटोशूट! भाईजानने हटके पद्धतीने केली 'Kick 2'ची घोषणा - Marathi News | salman khan kick 2 photoshoot annonces kick movie sequel while on Sikander set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिकंदर' सलमान खानचं 'किक' फोटोशूट! भाईजानने हटके पद्धतीने केली 'Kick 2'ची घोषणा

१० वर्षांपूर्वी २०१४ साली सलमानचा 'किक' रिलीज झाला होता. ...

सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'मुंज्या' मधील हा अभिनेता साकारणार खलनायक, सेटवरील फोटो व्हायरल - Marathi News | salman khan sikandar movie update munjya actor sathyaraj and pratik babbar join | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'मुंज्या' मधील हा अभिनेता साकारणार खलनायक, सेटवरील फोटो व्हायरल

सलमान खानच्या सिकंदरमध्ये सध्या गाजलेल्या मुंज्यामधील हा अभिनेता व्हिलनच्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे (salman khan, sikandar) ...

लाईट्स, कॅमेरा और..; सलमानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात, ब्रेसलेटने वेधलं लक्ष - Marathi News | The shooting of Salman Khan upcoming movie Sikandar has started with rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाईट्स, कॅमेरा और..; सलमानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात, ब्रेसलेटने वेधलं लक्ष

सलमान खानच्या आगामी सिकंदर सिनेमाची घोषणा झालीय. सलमान खानचा हा बहुचर्चित सिनेमा असल्याचं बोललं जातंय (salman khan, sikandar) ...

'चंदू चँपियन'मध्ये मराठी बोलताना दिसणार कार्तिक आर्यन! भाषा शिकण्यासाठी घेतली तब्बल १४ महिने मेहनत - Marathi News | Kartik Aaryan learn marathi language for Chandu Champion movie by kabir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंदू चँपियन'मध्ये मराठी बोलताना दिसणार कार्तिक आर्यन! भाषा शिकण्यासाठी घेतली तब्बल १४ महिने मेहनत

'चंदू चँपियन'मध्ये कार्तिक आर्यनचा मराठमोळा अंदाज, मराठी भाषा बोलण्यासाठी प्रयत्नशील. केली ही खास गोष्ट, वाचा बातमी ...

मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी तेजस्विनी पंडितनं उचललं मोठं पाऊल, बॉलिवूडच्या या निर्मात्यासोबत केली हातमिळवणी - Marathi News | A big step taken by Tejaswini Pandit for Marathi Cine Industry, joined hands with this Bollywood producer. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी तेजस्विनी पंडितनं उचललं मोठं पाऊल, बॉलिवूडच्या या निर्मात्यासोबत केली हातमिळवणी

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहे. ...

24 वर्षानंतर रजनीकांतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' निर्मात्यासोबत थलायवाने केली हातमिळवणी - Marathi News | rajinikanth-collabrates-with-bollywood-producer-sajid-nadiadwala-for-first-time-for-new-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :24 वर्षानंतर रजनीकांतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' निर्मात्यासोबत थलायवाने केली हातमिळवणी

Rajinikanth: रजनीकांतच्या बॉलिवूड पदार्पणाची माहिती समोर आल्यापासून चाहते या सिनेमाविषयी जाणून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. ...

OMG-2 च्या यशानंतर अक्षय कुमारच्या हाती लागला सर्वात महागडा चित्रपट, जाणून घ्या बजेट... - Marathi News | Akshay Kumar Upcoming Film: Akshay Kumar's most expensive film after the success of OMG-2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG-2 च्या यशानंतर अक्षय कुमारच्या हाती लागला सर्वात महागडा चित्रपट, जाणून घ्या बजेट...

Akshay Kumar Upcoming Film: यापूर्वी अक्षय कुमारने 500 कोटींच्या '2.0'मध्ये काम केले आहे. ...

अक्षय कुमार अन् रितेशच्या कॉमेडीचा तडका, Housefull 5 पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार - Marathi News | housefull 5 announcement akshay kumar and riteish deshmukh in the lead set to release diwali next year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार अन् रितेशच्या कॉमेडीचा तडका, Housefull 5 पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्ट करत 'हाऊसफुल 5' ची घोषणा केली. ...