‘मीटू’ मोहिमेअंतर्गत तीन महिलांनी लैंगिक छळ व गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर दिग्दर्शक साजिद खानविरोधात सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.आता साजिदची बहीण फराह खान याने या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
सध्या सुरु असलेल्या #MeToo मोहिमेमुळे बॉलिवूडमध्ये चांगलेच वादळ आले आहे. दिग्दर्शक निर्माता साजिद खानवर एक नाही तर तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहे. ...
अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ने अलीकडे १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. आता अक्षय आपल्या आगामी चित्रपटात गुंतला आहे. हा चित्रपट म्हणजे, ‘हाऊसफुल 4’. ...
अकोला : करवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधकांमध्ये एकजूट असल्याचे दिसताच महापौर विजय अग्रवाल यांचे धाबे दणाणले आहे. कधीकाळी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या सहकार्याने सत्तेची फळे चाखणाºया महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर पडल्याची टीका मनपातील विरोधी पक्षन ...