अभिनेत्री सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती माऊली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैयामी पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. Read More
ब्रीद या वेबसिरिजच्या यशानंतर आता या वेबसिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागात माधवन मुख्य भूमिकेत दिसणार नाहीये. ...
या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...