अभिनेत्री सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती माऊली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैयामी पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. Read More
Ghoomar Movie : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'घूमर'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे तर सैयामी खेर एका हातात चेंडू पकडताना दिसत आहे. ...