लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संयमी खेर

संयमी खेर, मराठी बातम्या

Saiyami kher, Latest Marathi News

अभिनेत्री सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती माऊली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैयामी पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  
Read More
India vs South Africa, 1st Test : मयांकच्या द्विशतकी खेळीनं केलं बॉलिवूडच्या 'हॉट' अभिनेत्रीला बोल्ड, म्हणाली... - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Bollywood star saiyami kher congratulate Mayank Agarwal for his double tons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : मयांकच्या द्विशतकी खेळीनं केलं बॉलिवूडच्या 'हॉट' अभिनेत्रीला बोल्ड, म्हणाली...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. ...

ब्रीदच्या दुसऱ्या सिझनमध्ये आर. माधवन नव्हे तर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Saiyami Kher to make digital debut with Abhishek Bachchan starrer Breathe season two | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रीदच्या दुसऱ्या सिझनमध्ये आर. माधवन नव्हे तर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत

ब्रीद या वेबसिरिजच्या यशानंतर आता या वेबसिरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागात माधवन मुख्य भूमिकेत दिसणार नाहीये. ...

'माऊली’ सिनेमात सैयामी खेरचा गावरान अंदाज, या अभिनेत्याने दिले गावरान भाषेचे धडे - Marathi News | Sayami kher’s Rural look, this marathi gave her language lessons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माऊली’ सिनेमात सैयामी खेरचा गावरान अंदाज, या अभिनेत्याने दिले गावरान भाषेचे धडे

या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

रितेश देशमुखच्या 'माऊली' या चित्रपटातील पहिले गाणे ऐकले का? - Marathi News | Riteish Deshmukh Mauli movie first song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या 'माऊली' या चित्रपटातील पहिले गाणे ऐकले का?

आता 'माऊली' या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे गाणे रितेश देशमुखने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. ...

सैयामी खैर आहे ह्या मराठी अभिनेत्रीची नात, त्यांच्या चित्रपटांतून घेतली प्रेरणा - Marathi News | Sayyami Khair is the grandson of Marathi actress, inspired by his films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैयामी खैर आहे ह्या मराठी अभिनेत्रीची नात, त्यांच्या चित्रपटांतून घेतली प्रेरणा

अभिनेत्री सैयामी खैर मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...