लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयमी खेर

संयमी खेर, मराठी बातम्या

Saiyami kher, Latest Marathi News

अभिनेत्री सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती माऊली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैयामी पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  
Read More
“हा चित्रपट तुम्हाला रडवेल”, ‘घूमर’ पाहिल्यानंतर सेहवागची पोस्ट, म्हणाला, “अभिषेकचा अभिनय पाहून...” - Marathi News | cricketer virender sehwag praises abhishek bachchan ghoomer movie said you will cry after watching this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हा चित्रपट तुम्हाला रडवेल”, ‘घूमर’ पाहिल्यानंतर सेहवागची पोस्ट, म्हणाला, “अभिषेकचा अभिनय पाहून...”

अभिषेक बच्चनच्या 'घूमर'साठी वीरेंद्र सहवागची पोस्ट, व्हिडिओ शेअर करत म्हणाला... ...

अभिषेक बच्चन आणि संयमी खेरच्या 'घूमर'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Trailer release of Abhishek Bachchan and Saiyami Kher's 'Ghoomar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन आणि संयमी खेरच्या 'घूमर'चा ट्रेलर रिलीज

अखेर प्रतीक्षा संपली असून घूमर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे. ...

एका हाताने गोलंदाजी करणाऱ्या तरुणीची कथा 'घूमर'मध्ये, अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत - Marathi News | Ghoomar, the story of a one-handed bowling girl, stars Abhishek Bachchan and Saiyami Kher in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका हाताने गोलंदाजी करणाऱ्या तरुणीची कथा 'घूमर'मध्ये, अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत

Ghoomar Movie : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'घूमर'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे तर सैयामी खेर एका हातात चेंडू पकडताना दिसत आहे. ...

'मिर्झिया' फेम Saiyami Kherला करावा लागलाय बॉडी शेमिंगचा सामना, म्हणाली-... - Marathi News | Actress Saiyami kher has faced body shame because of being thick skinned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झिया' फेम Saiyami Kherला करावा लागलाय बॉडी शेमिंगचा सामना, म्हणाली-...

सैयामी खेरला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. सावळ्या रंगासाठी तिला अनेकदा टोमणे मारण्यात आले आहेत. ...

अनुरागबाबतची सैयामी खेरची जुनी पोस्ट व्हायरल, लिहिले - मी पहिल्यांदा त्याला त्याच्या घरीच भेटले होते... - Marathi News | Saiyami Kher old post viral where she wrote Anurag Kashyap called her at his house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुरागबाबतची सैयामी खेरची जुनी पोस्ट व्हायरल, लिहिले - मी पहिल्यांदा त्याला त्याच्या घरीच भेटले होते...

आता अभिनेत्री सैयामी खेरची पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट जूनमधील आहे. तिने लिहिले आहे की, अनुरागने तिला घरी बोलवले होते. ...

Choked बद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, सुरुवातीला मी नोटाबंदीमुळे खूपच खूष होतो पण .. - Marathi News |  Speaking about Choked, Anurag Kashyap said, "Initially I was very happy with the denomination but .. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Choked बद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, सुरुवातीला मी नोटाबंदीमुळे खूपच खूष होतो पण ..

अनुराग कश्यप वेबसिरीज 'चोक्ड'मुळे चर्चेत आहे. वेबसिरीजमध्ये विविध मुद्दयांवर भाष्य करण्यात आले आहे. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आहे क्रिकेटमध्ये रस, बॅटिंग पाहून क्रिकेटर युवराज सिंग झाला थक्क! - Marathi News | This Bollywood actress has an interest in cricket, was surprised to see cricketer Yuvraj Singh batting! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आहे क्रिकेटमध्ये रस, बॅटिंग पाहून क्रिकेटर युवराज सिंग झाला थक्क!

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला क्रिकेटमध्ये रस असून ती महाराष्ट्राच्या टीममधूनही क्रिकेट खेळली आहे. ...

India vs South Africa, 1st Test : मयांकच्या द्विशतकी खेळीनं केलं बॉलिवूडच्या 'हॉट' अभिनेत्रीला बोल्ड, म्हणाली... - Marathi News | India vs South Africa, 1st Test : Bollywood star saiyami kher congratulate Mayank Agarwal for his double tons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 1st Test : मयांकच्या द्विशतकी खेळीनं केलं बॉलिवूडच्या 'हॉट' अभिनेत्रीला बोल्ड, म्हणाली...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. ...