खरे तर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच सायरा बानू दिलीप कुमारांवर फिदा झाल्या होत्या. पुढे वयाच्या 17 व्या वर्षी सायरा चित्रपटसृष्टीत आल्या आणि चित्रपटसृष्टीत आल्यावर एक क्षण असा आला की, सायरा या अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या. ...
भारतीय सिनेमाच्या पहिल्या फिमेल सुपरस्टार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या नसीम बानो यांचा आज (4 जुलै) वाढदिवस. नसीम बानो यांची दुसरी एक ओळख द्यायची झाल्यास, त्या अभिनेत्री सायरा बानो यांच्या आई आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दिलीप कुमार यांच्या सासूब ...
याची दखल घेत इओडब्ल्यूने उच्च न्यायालयात या अटकपूर्व जामिनाला आव्हान देण्यात आलं असून या आव्हान याचिकेवर ७ जानेवारी २०१९ साली सुनावणी ठेवण्यात आली आहे. ...
सायरा बानू यांनी दिलीप कुमार आणि त्यांच्या फॅन्सचे आभार मानण्यासाठी ट्विटरवर एक ट्वीट पोस्ट केले आहे. तसेच या पोस्टसोबत त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. ...
आपल्या सौंदर्यानं , अभिनयानं घायाळ करणारी आणि लाखो तरूणांच्या गळ्यातील असणारी चुलबुली अभिनेत्री म्हणजे सायरा बानो. सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944मध्ये मसूरी येथे झाला. ...