शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

बॅडमिंटन : सायना नेहवाल ताइकडून पराभूत

बॅडमिंटन : सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत

बॅडमिंटन : सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत केला प्रवेश

बॅडमिंटन : पीबीएल : कॅरोलिनाचा सायनावर विजय, श्रीकांत आणि कश्यपही पराभूत

बॅडमिंटन : सायनाने अवधच्या आशा कायम राखल्या

बॅडमिंटन : पूर्ण तंदुरुस्तीसाठी पुरेशा वेळेची गरज : सायना

बॅडमिंटन : #BestOf2017: बॅडमिंटनमध्ये या खेळाडूंनी गाजवले वर्ष

बॅडमिंटन : प्रीमीयर बॅॅडमिंटन लीग: सिंधू-सायनाच्या लढतीची उत्सुकता

बॅडमिंटन : व्यस्त वेळापत्रकावर भडकली सायना, बीडब्ल्यूएफला धरले धारेवर