Valentine's Day 2024: Saif Ali Khan's Hilariously Indifferent Reply To Kareena Kapoor's Wish : करीना शॉक्ड-सैफ रॉक्ड, व्हॅलेण्टाइन डे निमित्त शुभेच्छा देऊनही सैफकडून मिळाली अशी प्रतिक्रिया की.. ...
Saif Ali Khan - Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश कपल्सपैकी एक आहेत. दोघे लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. ...