लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान 

Saif ali khan, Latest Marathi News

सैफ अली खानच्या Ex पत्नीने खरेदी केला १८ कोटींचा फ्लॅट, सिनेमांत काम करत नाही मग पैसे कसे कमावते अमृता सिंग? - Marathi News | amrita singh buys 18cr flat in mumbai know about saif ali khan ex wife property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानच्या Ex पत्नीने खरेदी केला १८ कोटींचा फ्लॅट, सिनेमांत काम करत नाही मग पैसे कसे कमावते अमृता सिंग?

गेल्यावर्षीच अमृता सिंगने अंधेरीमध्ये २२.२६ कोटींचे दोन ऑफिस खरेदी केले होते. त्यानंतर आता लगेचच तिने मुंबईतच हा नवा लक्झरियस फ्लॅट घेतला आहे. ...

कुत्र्यामुळे मैत्रीच तुटली! सैफ-अमृताची मैत्रीण शीबा आकाशदीपचा खुलासा; नक्की काय घडलं? - Marathi News | sheeba akashdeep reveals her friendship with saif ali khan and amrita singh ended because of their dog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुत्र्यामुळे मैत्रीच तुटली! सैफ-अमृताची मैत्रीण शीबा आकाशदीपचा खुलासा; नक्की काय घडलं?

अभिनेत्री शीबा आकाशदीपने सांगितलं नक्की काय झालं होतं? ...

'रेस'साठी सैफ अली खानला नव्हती पहिली पसंती, या सुपरस्टारची झालेली निवड; पण... - Marathi News | Saif Ali Khan was not the first choice for 'Race', this superstar was chosen; But... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रेस'साठी सैफ अली खानला नव्हती पहिली पसंती, या सुपरस्टारची झालेली निवड; पण...

Race Movie : सैफ अली खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'रेस' २००८ साली रिलीज झाला होता. या चित्रपटासाठी अभिनेत्याला पहिली पसंती नव्हती. ...

हल्ला करणाऱ्या चोराची सैफ अली खानला वाटतेय काळजी?, म्हणाला - "तो बिचारा..." - Marathi News | Is Saif Ali Khan worried about the thief who attacked him?, he said - ''That poor guy...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हल्ला करणाऱ्या चोराची सैफ अली खानला वाटतेय काळजी?, म्हणाला - "तो बिचारा..."

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पहिल्यांदाच मौन सोडले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या घरात चोर कसा घुसला आणि त्यावेळी कुटुंबीय काय करत होते हे सांगितले. ...

"...तर मीच गाडी चालवून हॉस्पिटलला गेलो असतो", हल्ला झाल्यानंतर रिक्षाने का गेला? विचारणाऱ्यांना सैफचं स्पष्ट शब्दांत उत्तर - Marathi News | saif ali khan revealed why he took auto rikshaw to go to hospital instead of his own car | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"...तर मीच गाडी चालवून हॉस्पिटलला गेलो असतो", हल्ला झाल्यानंतर रिक्षाने का गेला? विचारणाऱ्यांना सैफचं स्पष्ट शब्दांत उत्तर

हल्ला झाल्यानंतर सैफ रिक्षाने का गेला? अखेर अभिनेत्याने सांगूनच टाकलं, म्हणाला- "रात्री ड्रायव्हर घरी नव्हता, कारण..." ...

"पुढच्या वेळी चोर आला तर...", चाकू हल्ल्यानंतर धाकटा लेक जेहची काय होती प्रतिक्रिया - Marathi News | Actor Saif Ali Khan Opned Up About His Son Taimur Jeh Ali Khan And Wife Kareena Kapoor Reaction After Knife Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढच्या वेळी चोर आला तर...", चाकू हल्ल्यानंतर धाकटा लेक जेहची काय होती प्रतिक्रिया

चाकूहल्ल्यानंतर सैफने पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. ...

चाकू हल्ल्याच्या घटनेनंतरही सैफ घरात ठेवणार नाही बंदूक, अभिनेत्याने सांगितलं कारण - Marathi News | Saif Ali Khan Refuses To Keep Gun At Home After Knife Attack Here's Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाकू हल्ल्याच्या घटनेनंतरही सैफ घरात ठेवणार नाही बंदूक, अभिनेत्याने सांगितलं कारण

सैफ अली खान पहिल्यांदाच जीवघेण्या हल्ल्याबद्दल व्यक्त झाला आहे. ...

"जेहच्या खोलीत गेल्यावर मला धक्काच बसला...", सैफ अली खानने सांगितला संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | saif ali khan first reaction on attack reveals everything exactly what happened that night talks about kareena and taimur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेहच्या खोलीत गेल्यावर मला धक्काच बसला...", सैफ अली खानने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

सैफ रिक्षातून रुग्णालयात का गेला? सांगितलं कारण ...