लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान , मराठी बातम्या

Saif ali khan, Latest Marathi News

Rakshabandhab Special : असं साजरं झालं पटोदी खानदानामध्ये रक्षाबंधन; पाहा फोटो! - Marathi News | Raksha bandhan 2018 taimur inaaya ibrahim and sara ali khan had the best rakhi ever | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakshabandhab Special : असं साजरं झालं पटोदी खानदानामध्ये रक्षाबंधन; पाहा फोटो!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी रक्षाबंधन फार दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सैफ आणि सोह अली खान यांच्यासोबतच यांच्या मुलांनीही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. ...

बेगम करिना कपूरने ‘नवाब’ला दिली खास पार्टी! पाहा, फोटो!! - Marathi News | Saif Ali Khan birthday bash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेगम करिना कपूरने ‘नवाब’ला दिली खास पार्टी! पाहा, फोटो!!

बॉलिवूडचा ‘नवाब’ अशी ओळख असणारा सैफ अली खान आज त्याचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. काल १२ च्या ठोक्याला सैफच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू झाले. ...

birthday special :अमृता सिंहला भेटायला इतका उतावीळ होता सैफ अली खान!! - Marathi News | Birthday special: saif ali khan love story with amrita singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :birthday special :अमृता सिंहला भेटायला इतका उतावीळ होता सैफ अली खान!!

अभिनेता सैफ अली खान याचा आज (१६ आॅगस्ट) वाढदिवस. सध्या  ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे सैफ चर्चेत आहे. गेल्या वर्षांत सैफचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकला नाही़. ...

‘त्या’ घटनेने वाढवली करिना-सैफची चिंता! आता लेकासाठी नेमणार बॉडीगार्ड्स!! - Marathi News | Taimur Ali Khan to get a bodyguard? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ घटनेने वाढवली करिना-सैफची चिंता! आता लेकासाठी नेमणार बॉडीगार्ड्स!!

तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रीयतेत जराही कमी आलेली नाही. पण सध्या करिना आणि सैफ तैमूरच्या काळजीने चिंतीत आहेत.  ...

Video : सेल्फीच्या नादात चाहत्याने मारला धक्का! असा भडकला नवाब सैफ अली खान!! - Marathi News | saif ali khan loses temper when fan pushes him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : सेल्फीच्या नादात चाहत्याने मारला धक्का! असा भडकला नवाब सैफ अली खान!!

एका चाहत्याने अचानक सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात सैफला धक्का मारला. मग मात्र सैफची सटकली.  ...

एका तपानंतर अजय देवगण आणि 'हा'खान येणार आमने-सामने - Marathi News | After a break Ajay Devgn and this 'khan will come face-to-face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका तपानंतर अजय देवगण आणि 'हा'खान येणार आमने-सामने

बॉलिवूड स्टार अजय देवगण 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला. काही दिवसांपासून या सिनेमासाठी काजोलला अप्रोच करण्यात आल्याची चर्चा आहे. ...

‘सेक्रेड गेम्स’ने बदलले ग्रह! आता सैफ अली खान बनणार नागा साधू! - Marathi News | saif ali khan to play a naga sadhu in hunter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेक्रेड गेम्स’ने बदलले ग्रह! आता सैफ अली खान बनणार नागा साधू!

सैफ अली खान सध्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमुळे सैफची बुडती नौका तरली, असेही म्हणायला हरकत नाही. कारण अर्थातचं सगळ्यांना ठाऊक आहे.  ...

राजीव गांधी यांच्याबाबत Sacred Games मध्ये आक्षेपार्ह शब्द, नवाजुद्दीन सिद्दिकीविरोधात तक्रार - Marathi News | complaint against nawazuddin for abusing rajiv gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधी यांच्याबाबत Sacred Games मध्ये आक्षेपार्ह शब्द, नवाजुद्दीन सिद्दिकीविरोधात तक्रार

अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्स वेब सिरीज Sacred Games वादात अडकली आहे. गेल्या 6 जुलैला या वेब सिरिजला रिलीज करण्यात आले. ...