लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान , मराठी बातम्या

Saif ali khan, Latest Marathi News

Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यामागे एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग?; फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले कपडे - Marathi News | Saif Ali Khan stabbing how many criminals involve mumbai house security breech actor accused clothes forensic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफवरील हल्ल्यामागे एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग?; फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले कपडे

Saif Ali Khan : सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. ...

"मुलगा दर महिन्याच्या १५ तारखेला पैसे पाठवायचा, तो काय काम करतो हे मला माहीत नव्हतं" - Marathi News | Saif Ali Khan attacker shariful islam father ruhul amin interview bangladesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मुलगा दर महिन्याच्या १५ तारखेला पैसे पाठवायचा, तो काय काम करतो हे मला माहीत नव्हतं"

Saif Ali Khan : सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ...

ओळख पटवण्यासाठी हवी काेठडी, सैफ अली खान हल्ला प्रकरणात न्यायालयात पाेलिसांचा दावा - Marathi News | Police claim in court in Saif Ali Khan attack case that custody is needed to establish identity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओळख पटवण्यासाठी हवी काेठडी, सैफ अली खान हल्ला प्रकरणात न्यायालयात पाेलिसांचा दावा

Saif Ali Khan Attack Update: सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी अटक केलेल्या बांगलादेशी व्यक्तीच्या चेहऱ्याची ओळख पटवायची आहे. सीसीटीव्ही चित्रणात दिसणारी व्यक्ती व अटक आरोपीच आहे का? याचा तपास करायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी वांद्रे न्यायदंडाधिकारी न्या ...

सैफ अली खानच्या हल्लेखोराला बांगलादेश वाचवू शकेल; 'डिप्लोमॅटिक' मार्ग उपयोगी ठरेल? - Marathi News | Bangladesh can save Saif Ali Khan attacker; Will 'diplomatic' option be useful? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानच्या हल्लेखोराला बांगलादेश वाचवू शकेल; 'डिप्लोमॅटिक' मार्ग उपयोगी ठरेल?

सैफ अली खानच्या घरी मध्यरात्री घुसून एका बांगलादेशी नागरिकाने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर या घटनेतील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  ...

सैफ अली खान प्रकरणातील हल्लेखोराला बांगलादेश सोडण्याची वेळ का आली?; वडिलांचा दावा - Marathi News | Why did the attacker in the Saif Ali Khan case have to leave Bangladesh?; Father Ruhul amin claims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान प्रकरणातील हल्लेखोराला बांगलादेश सोडण्याची वेळ का आली?; वडिलांचा दावा

सहा सात महिन्यापूर्वी माझा मुलगा भारतात गेला होता. इतक्या कमी काळात तो मोठ्या सेलिब्रिटीच्या घरात कसा घुसू शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...

मित्राने हॉस्पिटलला नेलं, शरीरावर ५ ठिकाणी जखमा अन्...; सैफच्या मेडिकल रिपोर्टमध्ये मोठा खुलासा - Marathi News | saif ali khan attack medical report says 5 injuries found in actors body | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मित्राने हॉस्पिटलला नेलं, शरीरावर ५ ठिकाणी जखमा अन्...; सैफच्या मेडिकल रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sai Ali Khan Attack : सैफच्या हल्लेखोर प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता त्याच्या मेडिकल रिपोर्टमधूनही मोठा खुलासा झाला आहे. ...

Saif Ali Khan : "मी आणि करीना बेडरुममध्ये होतो, ओरडण्याचा आवाज..."; सैफने सांगितलं 'त्या' रात्रीचं सत्य - Marathi News | Saif Ali Khan knife attack case mumbai bandra police records statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आणि करीना बेडरुममध्ये होतो, ओरडण्याचा आवाज..."; सैफने सांगितलं 'त्या' रात्रीचं सत्य

Saif Ali Khan : सैफ अली खानची चाकू हल्ल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी चौकशी केली आहे. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. ...

सैफ अली खानवर हल्ला करणारा अन् पकडलेला एकच; बोटांचे ठसे जुळले, अभिनेत्याची सुरक्षा वाढविली - Marathi News | The one who attacked cctv man Saif Ali Khan and was caught by police is the same; Fingerprints match, actor's security increased | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवर हल्ला करणारा अन् पकडलेला एकच; बोटांचे ठसे जुळले, अभिनेत्याची सुरक्षा वाढविली

Saif Ali Khan: सैफच्या घरातून पोलिसांनी घेतलेले बोटांचे ठसे हे अटक केलेल्या बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या हाताच्या बोटांच्या ठशांशी जुळले आहेत. ...