सैफने सेक्रेड गेम्स द्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले आणि त्याच्या या वेबसिरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता तो छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ...
सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान याची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. पण त्याची ही लोकप्रियताच त्याच्या शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. इतकी की, हे शेजारी थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. ...
सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार 'सेक्रेड गेम्स' दुसऱ्या भागात अभिनेत्री कल्कि कोचलिनची वर्णी लागली आहे. ...