लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान , मराठी बातम्या

Saif ali khan, Latest Marathi News

लंडनमध्ये तैमूरसोबत खेळणारी ही मुलगी आहे तरी कोण? जाणून घ्या कोण आहे ही - Marathi News | Taimur Ali Khan enjoys a play-date with Kainaat Singha in this adorable video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनमध्ये तैमूरसोबत खेळणारी ही मुलगी आहे तरी कोण? जाणून घ्या कोण आहे ही

तैमूर सध्या लंडनमध्ये असून त्याला तिथे खेळण्यासाठी मैत्रिणदेखील भेटली आहे. ...

‘सेक्रेड गेम्स’चे चाहते आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे  - Marathi News | saif ali khan and nawazuddin siddiqui starrer sacred games 2 release pushed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेक्रेड गेम्स’चे चाहते आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे 

‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवरच्या तुफान गाजलेल्या वेबसीरिजनंतर   याचा दुसरा पार्ट अर्थात ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण ‘सेक्रेड गेम्स 2’ची प्रतीक्षा करणा-या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ...

सेक्रेड गेम्स २ च्या लाँचिंगची तारीख पुढे ढकलली, या महिन्यात पाहायला मिळणार ही वेबसिरिज? - Marathi News | Saif Ali Khan and Nawazuddin Siddiqui starrer Sacred Games 2 release pushed to August? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्स २ च्या लाँचिंगची तारीख पुढे ढकलली, या महिन्यात पाहायला मिळणार ही वेबसिरिज?

सेक्रेड गेम्स २ ही वेबसिरिज सुरू व्हायला प्रेक्षकांना अजून काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे. ...

भारताच्या विजयावर तैमूरचा जल्लोष, या अंदाजात टीम इंडियाला केलं सॅल्युट, पहा फोटो - Marathi News | icc world cup 2019 taimur ali khan celebrates team india victory over pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताच्या विजयावर तैमूरचा जल्लोष, या अंदाजात टीम इंडियाला केलं सॅल्युट, पहा फोटो

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानात पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ८९ रणांनी पराभव करीत ऐतिहासिक विक्रम केला. या विजयाचे सेलिब्रेशन संपूर्ण भारतात करण्यात आलं. ...

IND vs PAK सामन्यादरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ कोण? - Marathi News | icc cricket world cup saif ali khan enjoys the india vs pakistan match with alaia furniturewalla in manchester | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IND vs PAK सामन्यादरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ कोण?

भारत-पाक लढतीदरम्यान सैफ अली खान आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड सेलिब्रिटी टीम इंडियाला चिअरअप करताना दिसले. पण यावेळी सैफसोबतची ती सुंदर तरूणी कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला. ...

सारा म्हणते,‘लग्नानंतरही मी ‘या’ व्यक्तीसोबत राहणार!’ - Marathi News | Sara says, 'Even after marriage,' I will be with this 'person!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा म्हणते,‘लग्नानंतरही मी ‘या’ व्यक्तीसोबत राहणार!’

पदार्पणातच आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या साराने ‘सिम्बा’ या चित्रपटातूनही अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ज्यानंतर खऱ्या अर्थाने ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. ...

जाणून घ्या सारा अली खान काय म्हणाली लग्न करण्याबाबत... - Marathi News | Sara ali khan spoke about her marriage plans and says she wants live with mother Amrita Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या सारा अली खान काय म्हणाली लग्न करण्याबाबत...

कार्तिक आणि सारा यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. ...

करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचे या कारणामुळे झाले होते ब्रेकअप? - Marathi News | Were Karisma Kapoor And Babita The Main Reason Behind Kareena Kapoor And Shahid Kapoor's Breakup? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचे या कारणामुळे झाले होते ब्रेकअप?

करिना आणि शाहिद यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर त्यांचे ब्रेकअप का झाले होते याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. ...