तैमुरच्या जन्माआधी ती जिथे जायची तिथे तिला मुलगा हवा की मुलगी असाच प्रश्न विचारले जायचे. यावर मुलगा असो किंवा मुलगी काही फरक पडत नाही. आई होताना दोन्ही सारखेच असतात असे ती सांगायची. ...
योगायोग म्हणजे 'वीरे दी वेडिंग'च्या पहिल्या भागाच्या शूटिंग दरम्यानही करिना प्रेग्नेंट होती आणि तैमूरच्या जन्मानंतर तिने सिनेमाची शूटिंग केली होती. या सिनेमाच्या सीक्वलपूर्वी करिना कपूर पुन्हा प्रेग्नेंट आहे. ...