सैफ अली खान घरी परतल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर बावनकुळेंनी उत्तर दिले. ...
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि मंत्री नितेश राणे यांनी शंका उपस्थित केली. त्यांचा उल्लेख न करता शायना एनसी यांनी नाराजी व्यक्त केली. ...