लॉकडाऊनमुळे हैद्राबाद येथे अडकलेल्या ४१ प्रवाशांना घेवून इंडिगो एअरलाईन्सचे विमान सोमवारी (दि.१ जून) सायंकाळी शिर्डी विमानतळावर उतरले. गेल्या आठवड्यात हे विमान ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. ...
केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे़ देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे. ...
सामान्य भाविकांना आनंददायी दर्शन, देणगीदारांना सन्मान, अनावश्यक खर्चात कपात, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व मनोरंजनाच्या साधनांची निर्मिती या पंचसूत्रीवर नियोजनबद्ध व कठोरपणे काम केले तरच साईसंस्थान आर्थिक मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता आहे ...
भाविकांच्या दातृत्वातून साईसंस्थानची तिजोरी श्रीमंत झाली आहे. सध्या प्रगतीपथावर असलेल्या व नियोजित प्रकल्पांचा विचार करता कामगारांच्या पगाराचाही प्रश्न निर्माण होईल, अशी गंभीर परिस्थिती आहे. पाचशे कोटी निळवंडे कालव्यांना देण्यासाठी शासनाने मान्यता दि ...
कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे़ गेल्या ४८ दिवसांच्या कालावधीत साईभक्तांकडून आॅनलाईनव्दारे साईबाबांना २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती स ...
कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंदिराची दारे बंद करण्यात आली. असे असले तरी भाविकांच्या श्रद्धेची दारे बंद होऊ शकले नाहीत. साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असूनही रोज सरासरी एक लाख अडतीस हजार भाविक घरबसल्या साईदर्शनाचा आनंद घेत असल्याचे समोर आले ...
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी साईबाबा संस्थानने ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षीत आहे. ...
साईनगरीत भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी नगरपंचायत व महसूल विभागाने विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सींग सक्तीचे केले आहे. ...