सोशल मीडियावर ब्लॅक अँड व्हाईट चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. साधारण एक ते दीड आठवड्यांपूर्वी हा ट्रेंड सुरु झाला. ब्लॅक अँट व्हाइट चॅलेंज महिला सशक्तीकरणाचे समर्थन करते. मराठमोळ्या तारकाही यात मागे नाहीत. ...
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामध्ये मराठी अभिनेत्रींनीही स्वतःला सिद्ध केले आहे. सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. त्यांचे एकसे बढकर एक फोटो पाहून चाहते घायाळ नाही झाले तरच नवल. ...