जपून जपून पुढे धोका आहे,..म्हणत रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. ...
सई ताम्हणकरने आजवर विविध भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. दमदार भूमिका साकारणारी सई तितकीच स्टायलिश आहे. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असते. ...