लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सई ताम्हणकर

सई ताम्हणकर, मराठी बातम्या

Sai tamhankar, Latest Marathi News

प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार! 'गुलकंद'मधील 'चंचल' लव्ह साँग रिलीज - Marathi News | The sweetness of love will increase even more! 'Chanchal' love song from 'Gulkand' Movie released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार! 'गुलकंद'मधील 'चंचल' लव्ह साँग रिलीज

Gulkand Movie: प्रेमावर आधारीत 'गुलकंद' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदवीरांची फौज पाहायला मिळणार आहे. ...

हॅलो राजीव! अभिनेत्याने शेअर केला सईसोबतचा खास किस्सा, म्हणाला- "ती माझ्या मेकअपरुममध्ये आली अन्..." - Marathi News | rajeev khandelwal shared experience of working with sai tamhankar in the secrets of shiledar web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॅलो राजीव! अभिनेत्याने शेअर केला सईसोबतचा खास किस्सा, म्हणाला- "ती माझ्या मेकअपरुममध्ये आली अन्..."

'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' या सीरिजच्या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'ला खास मुलाखत दिली. ...

"रायगडावर गेल्यानंतर घोड्यांचे आवाज आले अन्...", अभिनेत्याने सांगितला 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार'चा अनुभव - Marathi News | the secrets of shiledar web series rajeev khandelwal exclusive interview shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रायगडावर गेल्यानंतर घोड्यांचे आवाज आले अन्...", अभिनेत्याने सांगितला 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार'चा अनुभव

'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' या वेब सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असून त्याने शिलेदाराच्या वंशाजाची भूमिका बजावली आहे. या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'शी खास गप्पा मारल्या.  ...

समीर चौघुले आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | Sameer Chaughule and Saie Tamhanakar will be share screen together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर चौघुले आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर

Sameer Chaughule and Saie Tamhanakar : पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

Saie Tamhankar : "चारचौघात त्या व्यक्तीची माफी मागायला...", सई ताम्हणकरचे वक्तव्य चर्चेत - Marathi News | "I have to apologize to that person at every turn...", Saie Tamhankar's statement is in the news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saie Tamhankar : "चारचौघात त्या व्यक्तीची माफी मागायला...", सई ताम्हणकरचे वक्तव्य चर्चेत

Saie Tamhankar :द सीक्रेट ऑफ शिलेदार्सच्या दमदार यशानंतर सई ताम्हणकर पुन्हा बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये खास भूमिका साकारणार आहे. ...

या कारणामुळे सई ताम्हणकरने केलेला 'बाबूरावला पकडा' सिनेमा, म्हणते - "मला कोणताही पश्चाताप नाही..." - Marathi News | This is why Saie Tamhankar made the movie 'Babu Raavla Pada', she says - ''I have no regrets...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे सई ताम्हणकरने केलेला 'बाबूरावला पकडा' सिनेमा, म्हणते - "मला कोणताही पश्चाताप नाही..."

Saie Tamhankar : सुरुवातीच्या काळात सईने अशा बऱ्याच सिनेमात काम केले, जे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाही. मात्र तिला याबाबत कोणताही पश्चाताप वाटत नाही. ...

"माल तेरा होगा लेकिन मार्केट मेरा है!" डब्बेवाल्या महिलांची रहस्यमयी कहाणी; 'डब्बा कार्टल'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | dabba cartel webseries trailer starring sai tamhankar shabana azmi jyotika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माल तेरा होगा लेकिन मार्केट मेरा है!" डब्बेवाल्या महिलांची रहस्यमयी कहाणी; 'डब्बा कार्टल'चा ट्रेलर रिलीज

सई ताम्हणकरची खास भूमिका असलेली हिंदी वेबसीरिज 'डब्बा कार्टल'चा ट्रेलर रिलीज झाला आहे (dabba cartel, sai tamhankar) ...

सही रे सई! अभिनेत्रीच्या हाती आणखी एक बॉलिवूड प्रोजेक्ट, 'डब्बा कार्टेल'मधून येणार भेटीला - Marathi News | Sahi Re Sai! Actress Saie Tamhankar has another Bollywood project in her hands, she will be seen in 'Dabba Cartel' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सही रे सई! अभिनेत्रीच्या हाती आणखी एक बॉलिवूड प्रोजेक्ट, 'डब्बा कार्टेल'मधून येणार भेटीला

Actress Saie Tamhankar : २०२५ वर्षात सई तिच्या बॅक टू बॅक बॉलिवूड प्रोजेक्ट्स सोबत ती अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका देखील करताना दिसतेय. ...