शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : PHOTO : ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाच्या इव्हेंटमध्ये साई पल्लवी आली अन् भाव खाऊन गेली!

सखी : कोटी रुपयांची फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारण्यापासून फोर्ब्जच्या शक्तिशाली यादीपर्यंत, असा आहे साई पल्लवीचा प्रवास