शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

सखी : सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

फिल्मी : फहाद फासिल आणि साई पल्लवीचा 'हा' थ्रिलर चित्रपट OTTवर प्रदर्शित, क्लायमॅक्स हादरवणारा

फिल्मी : एकाही चित्रपटात केला नाहीये मेकअप, हिट सिनेमे देऊनही साधीच राहते 'ही' अभिनेत्री

फिल्मी : ना भरजरी साडी ना मेकअप ! बहिणीच्या लग्नात अगदी साध्या लूकमध्येही भाव खाऊन गेली साई पल्लवी

सखी : साडी नेसून सुंदर- सोज्वळ दिसायचंय? साई पल्लवीकडून घ्या टिप्स, बघा तिचे ५ डिसेंट साडी लूक

फिल्मी : ही आहे रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील सुंदर सीता, नो मेकअप पॉलिसीसोबत करते सिनेमात काम

फिल्मी : बॉलिवूड-साऊथ इंडस्ट्री मिळून गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

फिल्मी : Doctor's Day : साई पल्लवी ते मानुषी छिल्लरपर्यंत... 'या' फिल्मस्टार्सकडे आहे वैद्यकीय पदवी!

फिल्मी : 'रामायण'साठी रणबीर कपूरचं मानधन वाचून बसेल धक्का, सर्वात कमी साई पल्लवीला?

सखी : ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी